Mi Raja Tu Rani Mani | मी राजा तु राणी मनी | Official Video | एक अनोखी प्रेम कहाणी |
Автор: Singer Dhiraj Chaudhari
Загружено: 2025-10-17
Просмотров: 947581
Mi Raja Tu Rani Mani | मी राजा तु राणी मनी | Official Video | एक अनोखी प्रेम कहाणी | #sachinkumavat
✧ Presents By “DHIRAJ CHAUDHARI SHIRPUR”
• Mi Raja Tu Rani Mani | मी राजा तु राणी मनी...
/ @sachinkumavat
🎞️सुचना : ही कहाणी काल्पनीक नसुन सत्त्यतेवर आधारीत आहे. असे म्हटले जाते की जेव्हा एखादी स्त्री आई होते ती बाळाला जन्म देते तेव्हा त्या बाळाचाच नव्हे तर तिचा देखील तो नवीन जन्म होत असतो परंतू आजच्याच काही वर्षा आधी जेव्हा सोयं सुविधा उपलब्ध नव्हत्या मोठं मोठे हॉस्पिटल्स नव्हते तेव्हा काही माय माऊल्या त्या वेदना तो त्रास सहन करता करता बाळाला जन्म देतांनाच आपला जीव सुद्धा त्यागून द्यायच्या तर त्या जन्मलेल्या बाळाच्या नशिबी आईची माया नाही जिवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याची जीवनसंगीनी त्याला सोडून एका क्षणांत कायमची दुर निघून जाते तर मंडळी अश्याच एक सत्य घटनेला अधोरेखीत करून आम्ही आपल्या समोर आमच्या नवीन आमच्या मायबोली अहिराणी भाषेतील लिखित प्रेम गीताच्या माध्यमाने तुमच्या समोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे अपेक्षा करतो आपण सर्वांना नक्कीच मनाला भिडेल अशी कहाणी आहे नक्की बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला गीत बघून काय वाटते. जय अहिराणी जय खान्देश❤️🙏
👉 आपल्याला आमच्या चॕनलवरील साँग्स आवडले असतील तर आमचे चॅनल Subscribe ❣ करा आणि "🔔" वाजवा.
🇼 🇦 🇹 🇨 🇭
👍🏻Like✔
📲 Share✔
📺 Subscribe
🎶 SONG DETAILS :-
✧ Featuring -
Hero - SACHIN KUMAVAT (Khandeshi Star)
Heroine - PURVA TANPURE
✧ Producer -
DHIRAJ C. CHAUDHARI (Shirpur)
✧ Directions | Story | Choreography -
SACHIN D. PATOLE
✧ Singers -
Male Voice - DHIRAJ C. CHAUDHARI
Female Voice - GAYATRI M. RAJPUT
✧ Lyrics | Composition -
DHIRAJ C. CHAUDHARI
VAISHNAVI A. CHAUDHARI
✧ Music Director -
VILAS WAGH
✧ Rhythm Player | Octopad Player -
PANKAJ M. MANDOLE,
DHIRAJ C. CHAUDHARI
✧ Recording | Rhythm | Mix-master -
DJ CHANDRAKANT BADGUJAR
✧ VDO | Edit | DI -
VINOD SONAVANE
✧ Poster Design | Calligraphy -
PRASAD BAGAL DESIGN HOME
✧ Platform Poster | Calligraphy -
CHETAN MALI GFX
✧ Audio Distribution Partner -
Believe Music (sagar mahajan)
✧ Special Thanks -
SACHIN BHAU KUMAVAT & CHANNEL TEAM
MY ALL SUPPORTERS & OUR CHANNEL TEAM
Pradip Mohite Bardoli | Singer Dipak More | Piyush Chaudhari | Lokesh Chaudhari | Manoj Sonavane | Bhupesh Chavan | Budha Pawara |Rakesh Pawara | Vinod Pawara & Nageshwar Pala Villagers | Thank You So Much❤️
©️All Rights Are Reserved To “Dhiraj Chaudhari Shirpur_DCs”
✧ E-mail -
[email protected]
✧ Instagram i’d -
https://www.instagram.com/singerdhira...
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the artist involved and are strictly done for promotional purpose.
DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
🎶 SONG LYRICS ✍️
🎙️Male :
मी राजा तु राणी मनी,
मी राजा तु राणी मनी....
अशी प्रेम कहाणी मनी,
अशी प्रेम कहाणी मनीईईईई....
🎙️Female :
तु राजा मी राणी तुनी,
तु राजा मी राणी तुनी....
अशी प्रेम कहाणी मनी,
अशी प्रेम कहाणी मनीईईईई....
🎙️Male :
मी राजा तु राणी मनी,
मी राजा तु राणी मनी......
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
🎙️01_Female :
पहिली नजर ना पहिला प्यार ,
मना दिलना तू शे दिलदार.....
पहिली नजर ना पहिला प्यार ,
मना दिलना तू शे दिलदार.....
तुच मना सपण ना राजकुमार,
तुच मनी दुनियाना साज शिंगार,
तुच मना साजण मी साजणी तूनीईईईई.....
🎙️01_Male :
मी राजा तू राणी मनी,
मी राजा तू राणी मनी....
🎙️01_Female :
अशी प्रेम कहाणी मनी,
अशी प्रेम कहाणी मनीईईईई....
तु राजा मी राणी तुनी,
तु राजा मी राणी तुनी....
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
🎙️02_Male :
मी तुणा राघव तू मनी मैना..
तूना बिनमन कोणीच नई ना..
मी तुणा राघव तू मनी मैना..
तूना बिन माले कोणीच नई ना..
तुच मनी राणी शे मी तूना राजा,
सात जनमना शे हाऊ तुले वादा,
लाखोमा एक शे तू मनी हिरकनीईईईई....
🎙️02_Female :
तु राजा मी राणी तूनी,
तु राजा मी राणी तूनी.....
🎙️02_Male :
अशी प्रेम कहाणी मनी,
अशी प्रेम कहाणी मनीईईईई....
मी राजा तु राणी मनी,
मी राजा तु राणी मनी......
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
🎙️03_Female :
तु मना दिलं शे मी तुनी धडकन,
तुणावर राजा मन जीवन अर्पण...
🎙️03_Male :
मनी सारी दुनिया राणी तूच मन जीवन,
मना हर श्वासमा शे तून वाल दर्पण....
🎙️03_Female :
सारी दुनियान राजा सुख नको माले,
नको माले सोन चांदी नको चंद्र तारे,
राजा तुणां प्यारमा मी व्हयणू बावरीईईईई....
🎙️03_Male :
मी राजा तू राणी मनी...
मी राजा तू राणी मनी...
🎙️03_Male :
अशी प्रेम कहाणी मनी...
🎙️03_Female :
अशी प्रेम कहाणी मनीईईईई.....
🎙️03_Male :
मी राजा तू राणी मनी,
मी राजा तू राणी मनी....
🎙️End_Female :
तु राजा मी राणी तुनीईईईई.....🎭💖
#mirajaturanimani
#sachinkumavat
#dhirajchaudharishirpur
#newsong
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: