Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आथर्डीच्या त्या कुटुंबाला मोठी मदत

Автор: M D Live Marathi

Загружено: 2025-10-02

Просмотров: 936

Описание:

#dharashiv #mdlivemarathi #धाराशिव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आथर्डीच्या त्या कुटुंबाला मोठी मदत शिवसैनिकांनी दसऱ्याला उभारले पूरग्रस्तांच्या मदतीचे तोरण

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला पूरग्रस्त कुटुंबाशी संवाद
दसरा गोड केल्याबद्दल पूरग्रस्त आथर्डी भावातील शेतकऱ्यांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

धाराशिव (कळंब) :- पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला शिवसैनिकांनी मदतीचा हात देत त्यांचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. संकटकाळी येऊन मदत केल्याबद्दल या शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे आभार मानले आहेत.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना बसला. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. उर्वरित राज्यातील शिवसैनिकांना त्यांनी दसरा मेळाव्यासाठी मुंबईत न येता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कळंब तालुक्यातील आथर्डी गावातील ग्रामस्थांना आधार देण्याचा निर्णय घेतला. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, माजी आमदार ज्ञानराज
चौगुले, भगवान देवकाते, अजित पिंगळे, नितीन लांडगे यांनी काल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे घर स्वच्छ केले. घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या, घराचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक केला, गावातील अंगणवाडी पुराच्या पाण्याने खराब झाली होती तीदेखील शिवसैनिकांच्या साथीने पाण्याने धुवून, झाडून स्वच्छ केली. तसेच पुरात पूर्णपणे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना २६ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना आधार दिला.

शिवसेनेच्या मदतीमुळे कालपर्यंत चिंताग्रस्त असलेल्या या कुटुंबांना आशेचा नवा किरण दिसू लागला. मिळालेल्या मदतीमुळे आज दसऱ्याच्या सणाला त्यांनी मोठ्या घराबाहेर छान रांगोळी काढली, घराला तोरण बांधून दसऱ्याचा सण साजरा केला. यावेळी शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉल करून या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मदतीमुळे या संकटकाळात मोठा आधार मिळाल्याचे त्यांना सांगितले. तसेच तुम्ही केलेली मदत ही अत्यंत योग्यवेळी मिळाल्याने आमचा दसरा गोड होऊ शकला असल्याचे त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. तसेच या घरातील महिला भगिनींनी शिंदे यांना आपटयाचे पान देत आपल्या लाडक्या भावाला बहिणीकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देत असल्याचे सांगितले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाची शिकवण पुढे नेत यंदाचा दसरा मेळावा साजरा करण्यात येत असून धाराशिव प्रमाणेच इतर जिल्ह्यातही शिवसेनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्याला मदत करून दसरा साजरा करत आहेत. ' शिवसेनेचे धोरण बांधू पूरग्रस्तांच्या मदतीचे तोरण' हेच यंदाच्या दसऱ्याला शिवसैनिकांनी सिद्ध करून दाखवले आहे.

---------------

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आथर्डीच्या त्या कुटुंबाला मोठी मदत

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Parli मधल्या सभेत बोलताना Dhananjay Munde यांच्याकडून Walmik Karad ची आठवण, कराडला जामीन मिळणार ?

Parli मधल्या सभेत बोलताना Dhananjay Munde यांच्याकडून Walmik Karad ची आठवण, कराडला जामीन मिळणार ?

Kankavali मध्ये Eknath Shinde, Udhhav Thackeray एकत्र, प्रचार सुरु, शिवसैनिक काय बोलले?| Nilesh Rane

Kankavali मध्ये Eknath Shinde, Udhhav Thackeray एकत्र, प्रचार सुरु, शिवसैनिक काय बोलले?| Nilesh Rane

Dhananjay Munde यांना परळीत वाल्मिक कराडची आठवण का आली? भरसभेत कुणाची हात जोडून माफी मागितली?

Dhananjay Munde यांना परळीत वाल्मिक कराडची आठवण का आली? भरसभेत कुणाची हात जोडून माफी मागितली?

धनंजय मुंडेंना पक्षातून काढा ; सुप्रिया सुळे यांची मागणी ? ब्रेकिंग live #maharashtranews |

धनंजय मुंडेंना पक्षातून काढा ; सुप्रिया सुळे यांची मागणी ? ब्रेकिंग live #maharashtranews |

पीक विमा अधिकाऱ्याला दम; संतोष बांगर यांनी सांगितलं कारण...| Hingoli Santosh Bangar On Farmers

पीक विमा अधिकाऱ्याला दम; संतोष बांगर यांनी सांगितलं कारण...| Hingoli Santosh Bangar On Farmers

Nilesh Ghaiwal call recording:

Nilesh Ghaiwal call recording: "सावंतांना मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." घायवळचा धमकीचा फोन

прививка дерева в голую ветку

прививка дерева в голую ветку

⚡️ЯКОВЕНКО: У Путина ВНЕЗАПНО ОТВЕТИЛИ Трампу! Прогноз о КОНЦЕ ВОЙНЫ поразил весь мир

⚡️ЯКОВЕНКО: У Путина ВНЕЗАПНО ОТВЕТИЛИ Трампу! Прогноз о КОНЦЕ ВОЙНЫ поразил весь мир

Китайцы в Сибири живут на широкую ногу | Прекрасная Россия

Китайцы в Сибири живут на широкую ногу | Прекрасная Россия

‘...तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत का?’ बच्चू कडू भयानक चिडले, Bachhu Kadu, Amit Shah, Fadnavis

‘...तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत का?’ बच्चू कडू भयानक चिडले, Bachhu Kadu, Amit Shah, Fadnavis

Eknaath Shinde Mohol Speach : मोहोळमध्ये गुंडगिरी मोडणार.., एकनाथ शिंदेंचं कडक भाषण। Rajniti News

Eknaath Shinde Mohol Speach : मोहोळमध्ये गुंडगिरी मोडणार.., एकनाथ शिंदेंचं कडक भाषण। Rajniti News

Обычная батарейка ЛОВИТ ВСЕ КАНАЛЫ?! Секрет DIY-антенны, который шокирует! ⚡🔋

Обычная батарейка ЛОВИТ ВСЕ КАНАЛЫ?! Секрет DIY-антенны, который шокирует! ⚡🔋

Nurbek Mursal (KAZ) vs. Yurii Zakharieiev (UKR) World Boxing Cup Finals 2025 SF's (70kg)

Nurbek Mursal (KAZ) vs. Yurii Zakharieiev (UKR) World Boxing Cup Finals 2025 SF's (70kg)

DAUND NAGARPALIKA | RAHUL KUL | RAMESH THORAT : दौंड नगरपालिकेत कुणाची हवा

DAUND NAGARPALIKA | RAHUL KUL | RAMESH THORAT : दौंड नगरपालिकेत कुणाची हवा

ИХ ПОГУБИЛА ТУПОСТЬ: 10 САМЫХ ТУПЫХ МАРШАЛОВ СССР, ЧЬИ ПРОВАЛЫ СКРЫВАЛИ ОТ НАРОДА

ИХ ПОГУБИЛА ТУПОСТЬ: 10 САМЫХ ТУПЫХ МАРШАЛОВ СССР, ЧЬИ ПРОВАЛЫ СКРЫВАЛИ ОТ НАРОДА

मोहोळ! नगरपरिषदेसाठी एकनाथ शिंदे यांची धडाडणार तोफ.. तर रमेश बारस्कारांनी मोहोळकरांना..!

मोहोळ! नगरपरिषदेसाठी एकनाथ शिंदे यांची धडाडणार तोफ.. तर रमेश बारस्कारांनी मोहोळकरांना..!

Как строят ветровые турбины на суше и на море | Как это делается

Как строят ветровые турбины на суше и на море | Как это делается

Предсказание Мессинга! Что будет 26 февраля 2026г?

Предсказание Мессинга! Что будет 26 февраля 2026г?

Илон Маск шокирует — Tesla Tiny House за $7 999 уничтожает ипотеку и меняет будущее жилья!

Илон Маск шокирует — Tesla Tiny House за $7 999 уничтожает ипотеку и меняет будущее жилья!

«Сыграй На Пианино — Я Женюсь!» — Смеялся Миллиардер… Пока Еврейка Не Показала Свой Дар

«Сыграй На Пианино — Я Женюсь!» — Смеялся Миллиардер… Пока Еврейка Не Показала Свой Дар

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]