सोप्या पद्धतीने बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट गव्हाच्या कुरडई | Easy & Tasty Crunchy Wheat Kurdai.
Автор: आजीची रेसिपी
Загружено: 2025-03-17
Просмотров: 2984
उन्हाळा सुरू झाला की घराघरात कुरडई बनवण्याची तयारी सुरू होते! गव्हाची कुरडई ही खायला कुरकुरीत, बनवायला सोपी आणि चवीलाही अप्रतिम लागते. आज माधव आजी पारंपरिक पद्धतीने घरी कुरडई बनवत आहेत. घरी करून बघा आणि कुरचुरीत कुरडईचा आनंद घ्या!
साहित्य:
5 किलो गहू
पाणी
चवीनुसार मीठ
कृती:
गहू ३ दिवस स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा आणि दररोज नवीन पाण्याने धुवा.
३ दिवसांनी गहू बारीक वाटून गाळा आणि त्याचा द्रव गर वेगळा ठेवा.
हा गर ८-१० तास मुरू द्या, आणि त्यावर आलेले जास्तीचे पाणी काढून टाका.
त्यात मीठ आणि पापड खार मिसळा आणि मंद आचेवर गरम करत घट्टसर पीठ तयार करा.
हे मिश्रण कुरडईच्या आकारात पिळून उन्हात वाळवा.
पूर्ण वाळल्यानंतर गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा.
ही बनवायला सोपी, कुरकुरीत आणि चविष्ट कुरडई तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा!
#गव्हाची_कुरडई #EasyToMake #CrispyAndTasty #SummerSpecial #MaharashtrianFood #CrunchyToEat #HomemadeSnacks #TraditionalRecipe #MadhavGrandmotherRecipe
#traditionalrecipe #desifood #indianfood #easyrecipes #foodie #foodlover
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: