वयवारी प्रकरण संपूर्ण पोलीस भरती सरळसेवा भरती
Автор: swaraj academy omerga
Загружено: 2025-12-31
Просмотров: 171
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
स्वराज्य अकॅडमी, उमरगा घेऊन येत आहे, तुमच्या यशाची नवी संधी! सर्वात आधी, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात ध्येयपूर्ती घेऊन येवो, हीच आमची इच्छा.
मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज स्वराज्य अकॅडमीमध्ये 'वयवारी' या प्रकरणाचे संपूर्ण फास्टट्रॅक रिव्हिजन घेण्यात येणार आहे.
या सेमिनारमध्ये आपण पाहणार आहोत:
कमीत कमी वेळेत गणितं सोडवण्याच्या सोप्या ट्रिक्स!
आणि मागील सर्व परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा (PYQs) सखोल अभ्यास!
विशेष म्हणजे, हे सेमिनार सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे.
वेळ लक्षात ठेवा: आज ठीक सकाळी ११ वाजता.
ठिकाण: स्वराज्य अकॅडमी, एम मार्ट समोर, मेन रोड, उमरगा.
चला तर मग, आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त करूया. स्वराज्य अकॅडमी – तुमच्या यशाचा विश्वासू साथीदार!"
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: