वय 27, कंपनी 100 कोटींची! | सौरभ मांगरूळकर | Udyojak Katta
Автор: Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)
Загружено: 2025-07-19
Просмотров: 8562
"रिस्क है तो इश्क है!" हे म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात जोखीम घ्यायला फारच थोडे लोक तयार होतात. अशाच दुर्मिळ व्यक्तींमध्ये एक नाव ठरतो – सौरभ.
वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी त्याने १०० कोटींची कंपनी उभारली. पण हा प्रवास त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. लहानपणापासूनच उद्दिष्ट ठरवून, ते गाठण्यासाठी त्याने अपार मेहनत घेतली. खस्ता खाल्ल्या, अपयश स्वीकारलं, आणि तरीही धैर्यानं पुढे जात राहिला.
तो रिस्क घेत राहिला – आणि आज तो यशाच्या शिखरावर झेपावतोय.
त्याचा हा थक्क करणारा प्रवास त्यानं या पॉडकास्टमध्ये उलगडून सांगितलाय.
नक्की ऐका, मित्रांना शेअर करा!
आणि प्रतिक्रिया जरूर कळवा!
आपल्यालासुद्धा आपला व्यवसाय डिजिटली वाढवायचा असेल तर, आताच सोशल मीडियाचा हा पॉडकास्ट पहा आणि आपला व्यवसाय समृद्ध करा : https://shorturl.at/on2G5
यशस्वी उद्योजकला सोशल मीडिया वर फॉलो करा :
Facebook : / yashaswiudyojakmagazine
Instagram : / yashaswi_udyojak
Twitter : / yashaswiudyojak
LinkedIn : / yashaswiudyojak
#YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SucessStories #SocialMediaTips #MentalHealthTips #SocialMedia #InspirationalStories #BusinessMan #BusinessMantra #BusinessTips
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: