मेहकर च्या छत्री कुत्री ची खरी कहानी Real Story Of Chhatri Kutri In Marathi
Автор: Research Marathi
Загружено: 2019-08-06
Просмотров: 28937
मेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातील नदी पैनगंगा वाहते.मेहकरचे जागतीक भूषण मेहकरच्या तीन गोष्टी जागतीक दर्जाची भषणास्पद आहेत.(१)येथील बालाजींची मूर्ती.(२)जगप्रसिध्द एकादश नरसिंहातील सहावा नरसिंह व मंदिर येथे आहे।.(३)छत्री कुत्री महादेव मंदिर ,इतर जागतिक अनेक स्थळे आहे आज च्या या वीडियो मधे अपन छतरी कुत्री ची खरी गोस्ट जनून घेणार आहे तर कृपया वीडियो ला लाईक नक्की करा धन्यवाद !
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: