मार्केट सारखे कोबी मंचूरियन आता घरीच बनवा Street style Kobi Manchurian ki recipe
Автор: Gauri kitchen
Загружено: 2025-12-10
Просмотров: 38
मार्केट सारखे कोबी मंचूरियन आता घरीच बनवा Street style Kobi Manchurian ki recipe #viral #streetfood
चोपिंग इन्ग्रेडिएंट्स
1. पत्ताकोबी 3 कप
2. गाजर ½ कप
3. शिमला मिरची ¼ कप
4 नमक ½ Tsp
5. हिरवी मिरची 2
6. अद्रक लसूण. 2 चमचा
7. रेड चिली सॉस 1 Tsp
8. सोया सॉस 1 Tsp
9. मैदा. ½ कप
10. कॉर्नफ्लॉवर. ⅕ कप
मंचुरियन सूप इन्ग्रेडिएंट्स
1. अद्रक लसूण. 1 Tsp
2. हिरवी मिरची. 2
3. कांदा. ½ कप
4. शिमला मिरची ¼ कप
5. पत्ता कोबी ½ कप
6. टोमॅटो केचप. 2 Tbsp
7. रेड चिली सॉस 1 Tbsp
8. सोया सॉस. 1 Tbsp
9. ग्रीन चिली सॉस. 1 Tbsp
10. विनेगर 1 Tbsp
11. कॉर्नफ्लॉवर 2 Tbsp
गार्निशिंग साठी
1. कापलेला कांदा स्लाईस मध्ये
2. स्प्रिंग ओनियन (कांद्याची पात)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: