Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

1 किलो मटकीच्या डाळीचे सांडगे फरफेक्ट आणि प्रमाणबद्ध रेसीपी I फक्त एक ट्रिक आणि परफेक्ट सांडगे तयार

Автор: Recipe Show

Загружено: 2024-02-19

Просмотров: 97281

Описание:

‪@RecipeShow-Poonam‬

Oddy Uniwraps: https://amzn.to/3ItsM7o

सांडगे तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य ...
. मटकीची डाळ - 1 किलो
. मीठ - चविनुसार
. कोथींबीर
. पाणी - आवश्यकतेनुसार

.. वाटण
. लसुण - 3 गड्डे
. हळद - 1 चमचा
. जीर - 3 चमचे
. चटणी - 4 चमचे
. पाणी - 2 चमचे
-------------------------------------
कृती -
एक किलो मटकीची डाळ स्वच्छ कापडाने पुसून घ्या. व गिरणी मधून सांडग्याची डाळ दळून आणा व चाळून घ्या, चाळल्यानंतर डाळीचे मोठे कण बाजूला काढून त्यात पाणी टाकून भिजत ठेवा.वाटण तयार करण्यासाठी तीन मोठे आकाराच्या लसणाच्या गड्या घ्या. एक चमचा हळद जिरं तीन चमचे घरगुती लसूण चटणी चार चमचे हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्या घेतल्यानंतर पिठामध्ये टाका चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाका आता ह्या पिठामध्ये चाळून घेतलेले डाळीचे मोठे कण भिजवलेले ते सुद्धा टाका व पाणी टाकून हे पीठ घट्ट मळून घ्या साधारणपणे 30 मिनिट भिजवून घ्या आता हे सांडगे ताटाला तेल लावून ताटावर टाकू शकता सांडगे पाडताना हाताला पाणी लावून पाडा तीन ते चार दिवस वाळवून घ्या.

-------------------------------------
Ingredients needed to prepare the Sandge ...
. Matki dal 1 kg
. Salt to taste. Coriander
. Water as required

.. Distribution
. Garlic 3 cloves
. Turmeric 1 tsp. Cumin 3 tbsp
. Chutney 4 spoons
. Water 2 tbsp
---------------------------------------
Recipe -
Wipe one kg of dal with a clean cloth. Grind the dal from the mill and sift it, after sifting, remove the large particles of dal and keep it soaked in water.Take three large size cloves of garlic to prepare the watan. One spoon of turmeric cumin three spoons of homemade garlic chutney Four spoons of this paste grind it in a mixer and add it to the flour Add salt and coriander according to taste Now add the soaked large grains of dal to this flour and add water and knead this dough tightly Soak it for about 30 minutes Now you can apply oil to the plate and put it on the plate.

.... महत्वाचे
. सांडगे वर्षभर चांगले राहण्यासाठी त्याला चांगले वाळवणे महत्वाचे आहे ( २ ते ३ दिवस )
. चव चांगली यावी यासाठी भिजवणे खुप महत्वाचे आहे

.... मी दिलेले प्रमाण घेतल्यास तुमचे सांडगे अप्रतिम अश्या चविचे होतील ❤️❤️❤️

1 किलो मटकीच्या डाळीचे सांडगे फरफेक्ट आणि प्रमाणबद्ध रेसीपी I फक्त एक ट्रिक आणि परफेक्ट सांडगे तयार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडेल असा तिखट खुसखुशीत पदार्थ

लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडेल असा तिखट खुसखुशीत पदार्थ

१ किलो मिश्र डाळीचे सांडगे | २ वर्षे टिकणारे जाळी न लागता, भाजीत पिठूळ न होणारे 1kg Sandge Recipe

१ किलो मिश्र डाळीचे सांडगे | २ वर्षे टिकणारे जाळी न लागता, भाजीत पिठूळ न होणारे 1kg Sandge Recipe

काचेसारख्या पारदर्शक व पांढऱ्याशुभ्र होणाऱ्या, कमी मेहनतीत खुपसाऱ्या पापड्या योग्य कृती अचूक माप

काचेसारख्या पारदर्शक व पांढऱ्याशुभ्र होणाऱ्या, कमी मेहनतीत खुपसाऱ्या पापड्या योग्य कृती अचूक माप

“दाल बाटी अशी बनवा की सगळे बोटं चाटतील” / “Authentic Rajasthani Dal Baati | Step by Step Recipe”

“दाल बाटी अशी बनवा की सगळे बोटं चाटतील” / “Authentic Rajasthani Dal Baati | Step by Step Recipe”

2 in 1 Masala Vadi - उड़द दाल बड़ी और मूंग दाल बड़ी बनाये 1 साल के लिए Urad Dal Vadi, Moong Dal Vadi

2 in 1 Masala Vadi - उड़द दाल बड़ी और मूंग दाल बड़ी बनाये 1 साल के लिए Urad Dal Vadi, Moong Dal Vadi

रथसप्तमीचा उपवास सोडण्यासाठी बाणाई-अर्चनाची पहाटेपासूनच लगबग, मस्त चपाती भाजी बनवली | banai

रथसप्तमीचा उपवास सोडण्यासाठी बाणाई-अर्चनाची पहाटेपासूनच लगबग, मस्त चपाती भाजी बनवली | banai

खायला कुरकुरीत,करायला सोपे, वर्षभराच्या भाजीसाठी करा मिक्स डाळीचे सांडगे। Sandage Recipe Marathi

खायला कुरकुरीत,करायला सोपे, वर्षभराच्या भाजीसाठी करा मिक्स डाळीचे सांडगे। Sandage Recipe Marathi

२ वर्षे टिकणारे डाळींचे सांडगे | १ किलो डाळवडे - पांढरे होऊ नयेत जाळी धरू नये 5 टिप्स Sandage Recipe

२ वर्षे टिकणारे डाळींचे सांडगे | १ किलो डाळवडे - पांढरे होऊ नयेत जाळी धरू नये 5 टिप्स Sandage Recipe

१ Kg बाजरीचे खारोडे | बाजरीला मोड आणून पीठ शिजवण्याची परफेक्ट कृती व प्रमाण Bajariche KharodeRecipe

१ Kg बाजरीचे खारोडे | बाजरीला मोड आणून पीठ शिजवण्याची परफेक्ट कृती व प्रमाण Bajariche KharodeRecipe

ही ट्रिक वापरून करा शेवग्याची शेंग सुपर टेस्टी / एकदम चवदार शेवग्याची शेंग रेसिपी

ही ट्रिक वापरून करा शेवग्याची शेंग सुपर टेस्टी / एकदम चवदार शेवग्याची शेंग रेसिपी

В 80-е продавала их более 1тысячи штук в день!

В 80-е продавала их более 1тысячи штук в день!

आईला हळदी कुंकू मध्ये कोण कोणत्या वस्तू भेटल्या 😍 #marathi #family #vlog

आईला हळदी कुंकू मध्ये कोण कोणत्या वस्तू भेटल्या 😍 #marathi #family #vlog

नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु

नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु

बाजरीचे सांडगे,खारोड्या अशा खास पध्दतीने बनवा खुप खमंग व रुचकर लागतात | Bajriche Sandge | Kharodya

बाजरीचे सांडगे,खारोड्या अशा खास पध्दतीने बनवा खुप खमंग व रुचकर लागतात | Bajriche Sandge | Kharodya

पारंपरिक पद्धतीची खुसखुशीत झटपट तयार होणारी तिळाची चक्की

पारंपरिक पद्धतीची खुसखुशीत झटपट तयार होणारी तिळाची चक्की

खुसखुशीत होणारी उपवासाची बटाटा साबूदाणा चकली..😍aalu chkali recipe..😃

खुसखुशीत होणारी उपवासाची बटाटा साबूदाणा चकली..😍aalu chkali recipe..😃

बटाटा साबुदाणा पापडी.

बटाटा साबुदाणा पापडी.

अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कमी साहित्यात होणारा वरईचा नायलॉन साबुदाणा | bhagar chivada |

अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कमी साहित्यात होणारा वरईचा नायलॉन साबुदाणा | bhagar chivada |

आगळीवेगळी अशी गावरान कोंबडीच्या अंड्याची झणझणीत अंडा करी | Anda Curry | Egg Curry Recipe

आगळीवेगळी अशी गावरान कोंबडीच्या अंड्याची झणझणीत अंडा करी | Anda Curry | Egg Curry Recipe

पारंपरिक मटकीचे सांडगे । किलोच्या प्रमाणात घरात वाळणारे सांडगे | Matki Sandge recipe | वाळवण रेसिपी

पारंपरिक मटकीचे सांडगे । किलोच्या प्रमाणात घरात वाळणारे सांडगे | Matki Sandge recipe | वाळवण रेसिपी

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com