अनुसूचित जमातीसाठी मोठी घोषणा! परदेशी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी ₹60 कोटींचा निधी
Автор: ONLINE Knowledge
Загружено: 2025-11-12
Просмотров: 111
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आणली आहे मोठी संधी!
👉 परदेशी शिक्षणासाठी व विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹60 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या GR मध्ये काय आहे माहिती, कोणत्या अटी लागू आहेत आणि ही योजना कोण राबवणार आहे – याबद्दल जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
मुख्य मुद्दे:
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना
परदेशी विद्यापीठात प्रवेशासाठी भाषा प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा तयारीसाठी शासन मदत
₹60 कोटी निधी मंजूर (2025-26)
योजना राबवणार – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
अधिकृत GR दिनांक: 12 नोव्हेंबर 2025
विभाग: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
#AdivasiVikas #GR2025 #MaharashtraGovernment #TribalStudents #EducationScheme #Scholarship #CompetitiveExams #ForeignEducation #GovernmentYojana
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: