"पल्लवीसारखी मैत्रीण, सचिनदादा सारखा भाऊ… युट्युबचं सगळ्यात मोठं गिफ्ट!"अहो खूप इमोशनल झाले🥹..
Автор: Triveni Jagtap vlogs
Загружено: 2025-06-22
Просмотров: 8837
कधी कधी नातं जन्माने जमतं, पण कधी कधी नातं मनाने निर्माण होतं…
@pallavidailyvlog2229 👈
• "देव ज्यांना रक्ताच्या नात्यात द्यायला विस... Pallavi's डेली vlog या चॅनलची लिंक व व्हिडिओची लिंक इथे दिली आहे नक्की चॅनल वरती जा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा 😊🙏
एक अशी मैत्रीण, जिला मी "छोटी बहीण" म्हणू शकते,
जिच्या वागण्यातून गोड भावजयसारखं आपुलकीचं नातं जाणवतं,
आणि जिच्या प्रेमात निस्वार्थपणाची उब आहे.
ती फक्त माझी नाही, तर तिच्या आईने मला दिला सचिनदादा सारखा मोठा भाऊ –
एक असं नातं, ज्यानं माझ्या आयुष्यातल्या अनेक उणिवा पूर्ण केल्या.
कधी वाटायचं, काही नाती अपूर्ण राहिली... पण आता नाही.
पल्लवीसारखी व्यक्ती जेव्हा आयुष्यात येते, तेव्हा
ती फक्त एक माणूस नसते –
ती अनेक नात्यांचं समाधान देणारी "भावना" असते.
हे सगळं शक्य झालं... फक्त युट्युब मुळे.
रक्ताचं नसलं तरी, ही नाती आता हृदयातून घट्ट विणलेली आहेत.
#मनापासूनचीनाती,
#नात्यांचंयुट्युब,
#मनानेजोडलेलीमाणसं,
#भावनांचीमैत्री,
#युट्युबनेजोडलीनाती,
#हक्काचंनातं,
#जीवलागणारंनातं,
#मैत्रीतेरिश्ताही,
#HeartToHeartConnection,
#MoreThanBloodRelations,#अकलूज, #akluj, #familyvlog, #dailyvlogs, #vlog, #delilife,
#YoutubeFamily,
#HeartConnection,
#अनमोलनातं,
#EmotionalBond,
#GiftFromYoutube,
#खरंखुरंनातं,
#VirtualToReal,
#FriendshipBeyondBlood,
#नात्यांपलिकडचंनातं,
#MadeOnYoutube,
#पल्लवीसारखीमैत्रीण,
#सचिनदादासारखाभाऊ,
#युट्युबचांगिफ्ट,
#मनातलंनातं,
#नात्यांचीदुनिया,
#EmotionsOnScren ,
#ReelStory,
#TrueConnection,
#HeartTouchingReel,
#InstaEmotions,
#RealFeelings,
#LifeChangingBond,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: