छातीतील कफ त्वरित बरा करा | छातीतील कफासाठी सोपे उपाय - भाग 2 | छातीतील कफ घालवण्याचे उपाय |
Автор: Dr. Isha's Palette
Загружено: 2020-11-12
Просмотров: 1092200
छातीतील कफ त्वरित बरा करा
Link to buy :
Flax seeds : https://amzn.to/3jxK3hn
छातीमध्ये कफ होणे ही समस्या लहान मुलांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात दिसते
🌿 याचे कारण, बाल वयामध्ये कफाचे प्राधान्य शरीरामध्ये जास्त असते. नैसर्गिकरीत्या कफाचे प्रमाण जास्त असते .
🌿 परंतु मोठ्या मुलांमध्ये तसेच मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा कफाचे आजार, छातीत कफ होणे, खोकला वारंवार होणे ,सर्दी होणे हे प्रकार आपल्याला दिसतातच
🌿 यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा छातीत मुरला पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात जसे की लहान मुलांमध्ये कफ साठल्या नंतर किंवा कफ छातीत मुरल्यानंतर ताप येणे निमोनिया होणे असे प्रकार घडतात व मुलांना ॲडमिट करावे लागते सलाईन द्वारे अँटिबायोटिक द्यावी लागतात. हा कफ बरा होणे त्यामुळेच अतिशय किचकट प्रकार असतो.
🌿 म्हणूनच कफ होऊच नये म्हणून किंवा थोड्या प्रमाणात असतानाच योग्य ती काळजी घेऊन त्याचे निवारण करणे अतिशय आवश्यक असते
🌿 आयुर्वेद ग्रंथांमध्ये अतिशय सुंदर सूत्र आहे की " कफस्य सुतरां उरः किंवा उरस्थानम् कफस्य"
याचा अर्थ असा की शरीरामध्ये कफाचे स्थान छाती हे आहे .
या व्हिडिओ मी छातीला लावायचा लेप सांगितला आहे छातीच्या ठिकाणी लावलेला हा लेप अतिशय उत्कृष्ट कार्य करतो कफाचे शोषण करतो व छातीतील कफ नाहीसा होतो
Enjoy ancient wisdom with dr. Isha's Palette 🍀🌿
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: