बळवंत जाधवांची देशमुखांवर आरोपांची राळ निवडणुकीचा काळ
Автор: Vishnu Burge
Загружено: 2025-12-29
Просмотров: 2481
बळवंत जाधवांची देशमुखांवर आरोपांची राळ निवडणुकीचा काळ #news #election #trending #ncp #congress
#marathinews
#maharashtranews
#election
#elecation
#trending
#congress
#bjp
#devendrafadnavis
#pmmodi
#amit deshmukh
#अमित देशमुख
#संभाजी पाटील निलंगेकर
महानगरपालिका निवडणूक 2025
Mahanagarpalika election
Mahanagar Palika election 2025
लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुकी अगोदर अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत लातूर जिल्ह्यातील मोठा नाव असलेलं बळवंत जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचं घड्याळ हातावरती बांधलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करत पक्ष जो जबाबदारी देईल ती पार पडणार असल्याचे सांगितलं त्याचबरोबर ही निवडणूक किती महत्त्वाचे आहे त्याचबरोबर अमित देशमुख कसा कारभार करतात यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत आम्ही देशमुखांवर आरोपांची राळ उठवली लातूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये अमित देशमुख यांचं मोठ्या नाव आहे त्यातच आता बळवंत जाधव यांनी निवडणुकी अगोदर त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत त्यामुळे या आरोपांना अमित देशमुख काय उत्तर देतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: