Upnagaracha Little Master | उपनगराचा लिटिल मास्टर | आला श्रीरामाचा राजा | Aala Shreeram ha Raja
Автор: ANUSHKA RECORDING STUDIO
Загружено: 2024-09-02
Просмотров: 2011
@ANUSHKARECORDINGSTUDIO Presents
निर्माते - श्रीराम प्रतिष्ठान सार्वजनिक उत्सव मंडळ
|| आला श्रीरामचा राजा ||
संकल्पना - संदीप द. सातपुते
संगीत - तुषार शिंदे
गायक - अजय उंबरकर
गीतकार - अमोल उंबरकर
संगीत संयोजन / मिक्स-मास्टर - सुनिल म्हात्रे (अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ, घणसोली)
ShreeRam Pratistan Sarvajanik Utsav Mandal
Aala ShreeRamcha Raja
Concept - Sandeep d. Satpute
Music - Tushar Shinde
Singer - Ajay Umbarkar
Lyrics - Amol Umbarkar
Music Arranger / Mix - Master - Sunil Mhatre ( Anushka Recording Studio, Ghansoli )
आला श्रीरामचा राजा Lyrics :-
भक्तांच्या संकटी धावूनी आला, लाडका मंगलमूर्ती
नवस तुझे फेडतो देवा, गाऊनी मंगल आरती
तूच बंधू आणि तुच सखा...पालनहार माझा
आला... आला हो आला हो... श्री रामचा राजा
चिंता हरतो साऱ्यांची, रूप तुझे हे चिंतामणी
आळविती भक्त सारे,त्रैलोक्याचा धनी
दीन मी, पामर आहे... उद्धार कर तू माझा
आला... आला हो आला हो... श्री रामचा राजा
मुंबईत देवा साऱ्या ठिकाणी आहे तुझीच ख्याती
कुणी म्हणती राजा, तर कुणी लिटिल मास्टर म्हणती
साऱ्या ठिकाणी तुझीच रूपे, प्राण सखा रे माझा
आला... आला हो आला श्री रामचा राजा
बाप्पाची माझ्या काय सांगू कीर्ती
नवसाची आहे एक इंचाची मूर्ती
टाळ मृदुंगाने होते तुझी आरती
भक्तजन तुझा गजर करती
नाव मिळाले लिटिल मास्टर.... असा श्री रामचा राजा
एकदंत तू, विघ्नेश्वर तू.... श्रीरामचा राजा
भालचंद्र तू, गजमुखा तू... श्रीरामचा राजा
लंबोदर तू, चिंतामणी तू... श्रीरामचा राजा
सिद्धीविनायक, महागणपती... श्रीरामचा राजा
बल्लाळेश्वर, वक्रतुंड तू... श्रीरामचा राजा
वरदविनायक, मंगलमूर्ती श्रीरामचा राजा...
श्री रामचा राजा माझा
Follow ANUSHKA RECORDING STUDIO on social media handles :
Youtube: / anushkarecordingstudio
Youtube Music : UCmKSQ3VjfLowjuIGIBxDdbA
Facebook: / anushkarecordingstudio
Instagram : https://instagram.com/anushka_recordi...
#Ganpati #ganpatibappamorya #ganpatibappa #Ganpati #Anushkarecordingstudio
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: