लेअर पोल्ट्रीसाठी वापरा खाद्याचा नवीन फॉर्म्युला|खर्चात बचत| उत्पन्नात भरघोस वाढ| layer poultry feed
Автор: Mahi Guru Farming
Загружено: 2022-05-21
Просмотров: 522
लेअर पोल्ट्री व्यवसाय करताना त्यात प्रामुख्याने मोठा खर्च असतो तो खाद्याचा. जर आपण स्वतःचा खाद्य तयार करत असाल तर नक्कीच ह्या खर्चात बचत करता येते.श्री. रवींद्र धुमाळ व त्यांचा मुलगा ओंकार धुमाळ हे मागील सात वर्षांपासून लेअर पोल्ट्रीचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. आपल्या पोल्ट्रीसाठी ते घरीच स्वतः खाद्य तयार करतात. ते खाद्य तयार करत असताना त्यात कोणकोणते घटक वापरतात व त्याचे काय फायदे आहेत याची माहिती आपण वरील व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: