नवरात्रोत्सव २०२५ तारीख| घटस्थापना मुहूर्त | पूजा विधी | पौराणिक कथा | नवरात्री रंग व देवीची नऊ रूपे
Автор: Madhuri Navle
Загружено: 2025-09-24
Просмотров: 22
नवरात्रोत्सव 2025 : Marathi (मराठी):
या व्हिडिओमध्ये मिळवा नवरात्रोत्सव २०२५ बद्दल संपूर्ण माहिती 🌸✨
नवरात्रोत्सव केव्हा सुरु होणार ? घटस्थापनेचा मुहूर्त काय, जाणून घ्या देवीची विधीवत पूजा कशी करावी? नवरात्रीतील नऊ रंगांचे महत्व काय? पाहुयात यंदा नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणते रंग घालावेत...!
✔️नवरात्रौत्सव 2025 तारीख- सुरुवात व समाप्ती तारीख
✔️घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
✔️घटस्थापना व देवीची पूजाविधी
✔️यंदाची नवरात्री नऊ दिवसांची नसून 10 दिवसांची
✔️नवरात्रीची पौराणिक कथा
✔️नवरात्रीतील रंगाचे महत्व
✔️कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा
✔️देवीची नऊ रूपे- शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांड, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.
भक्तिरस, परंपरा आणि अध्यात्मिक महत्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा 🙏
In this video, get complete details about Navratri 2025 🌸✨
✔️ Navratri 2025 Start & End Date
✔️ Ghatasthapana Muhurat (Auspicious Time)
✔️ Step-by-step Devi Puja Vidhi
✔️ Why Navratri 2025 is 10 days instead of 9
✔️ Importance of Navratri Colors
✔️ Which color to wear on which day
✔️ The nine forms of Maa Durga- Shailaputri, Brahmacharini, Chandraghanta, Kushmanda, Skandamata, Katyayani, Kalaratri, Mahagauri, and Siddhidhatri.
Stay tuned to know the spiritual significance and traditional rituals of Navratri festival. 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: