गणपतीच्या तोंडाचा साचा कसा बनवायचा | POP Mould Making Step by Step | Ganpati Idol Making Tutorial #2
Автор: the art mastermind
Загружено: 2025-10-06
Просмотров: 2008
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपतीच्या तोंडाचा साचा (POP mould) कसा तयार करायचा ते स्टेप बाय स्टेप.
ही प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे जेणेकरून तुम्हीही घरच्या घरी सुंदर गणपती मूर्तीचा साचा बनवू शकता.
🎥 व्हिडिओ मध्ये दाखवलेले पॉईंट्स:
1. मूर्तीची तयारी
2. POP (Plaster of Paris) कसे मिक्स करायचे
3. साचा बनवण्याची प्रक्रिया
4. साचा सुकवताना घ्यायची काळजी
5. पुढच्या भागात काय शिकणार आहोत
💡 हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर LIKE, SHARE, आणि SUBSCRIBE करा
👉 पुढील व्हिडिओमध्ये आपण मूर्तीचा बाकी भाग कसा तयार करायचा ते पाहूया
#sculpture
#artist
#murtimaking
#faceportrait
#statues
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: