वर्ध्यात मोठं आंदोलन: झाडगाव–बेलगाव परिसरात गावकऱ्यांनी मुरुमाच्या गाड्या अडवल्या!
Автор: महाराष्ट्र दणका न्यूज
Загружено: 2025-12-12
Просмотров: 731
वर्ध्यात मोठं आंदोलन: झाडगाव–बेलगाव परिसरात गावकऱ्यांनी मुरुमाच्या गाड्या अडवल्या!
वर्धा जिल्ह्यातील झाडगाव–बेळगाव परिसरात गावकऱ्यांनी मुरुम वाहतुकीविरोधात मोठं आंदोलन छेडलं आहे.
पहाटेपासून सुरू असलेल्या वैध-अवैध मुरुम वाहतुकीमुळे रस्ते खराब झाले, अपघातांची मालिका वाढली आणि दिवसरात्र उडणाऱ्या धुळीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे, अशी ग्रामस्थांची तक्रार.
गावकऱ्यांनी रस्त्यावर खुर्च्या ठेवून वाहतुकीला रोखत सकाळपासून आंदोलन सुरू केलं आहे.
संपूर्ण घडामोडींचा तपशील जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
---
#WardhaBreaking #WardhaNews #MurumMafia #ZadgaonBelgaon #WardhaLive #MaharashtraNews #VillageProtest #MurumTransportation #FarmersIssue #ViralNews
---
Wardha news, Murum transport protest, Zadgaon Belgaon villagers, road damage, dust pollution, farmer crop loss, Maharashtra breaking news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: