Sanjay Jadhav : स्वतःच्या मतदारसंघात भाजप उमेदवार निवडून आणता आला नाही, जाधवांनी बोर्डीकरांना डिवचलं
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-20
Просмотров: 9436
#sanjayjadhav #meghnabordikar #parbhani
परभणीत भाजप कार्यालयाची जागा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बळकावलेली आहे असा आरोप संजय जाधव यांनी केला.
संघाच्या माणसाची जागा बळकावली याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं जाधव म्हणाले.
महापालिका निवडणुकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले.
आपण राहत असलेल्या परिसरात जर भाजपचा उमेदवार निवडून येत नसेल तर राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील खासदार संजय जाधव यांनी केली आहे.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: