Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-14

Просмотров: 4019

Описание:

#abpmajha #abpमाझा #leopard
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

Ahilyanagar sangamner Leopard Attack 4 year child Death marathi news abp majha

संगमनेर बिबट्याच्या हल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू.. मृतदेह पाहताच आजीचे अश्रू अनावर... बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश.

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून विशेषत ग्रामीण भागात बळीराजा संकटात सापडलाय.. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावातील चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना काल संध्याकाळी घडलीय.. आज सकाळी एकुलत्या एक मुलाचा मृतदेह गावात येताच आजीच्या अश्रूंचा बांध फुटला आणि सगळा परिसर निशब्द झाला.. सदर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याचा दावा वनविभागाने केला असून अजूनही परिसरात अनेक बिबटे यासह तरस देखील परिसरात असून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी पुढे आलीय..

व्हिओ --- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने सिद्धेश कडलग या चारवर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.. यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले होते.. जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.. आज सकाळी शासनाने तात्काळ दखल घेत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.. यावेळी मृतदेह गावात येताच प्रत्यक्षदर्शी असलेल्या आजींच्या अश्रूंचा बांध फुटला..ग्रामस्थानी गाव कडकडीत बंद ठेवत घटनेचा निषेध केलाय.. यावेळी आजीने घडलेल्या घटनेची माहिती दिली मात्र यावेळी आजीच्या मनातून चार वर्षीय सिद्धेशची आठवण येत असताना अश्रू येत होते..

बाईट --- आजी व प्रत्यक्षदर्शी

व्हिओ --- बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले असले तरी आत्ता यापुढे आम्हीच बिबट्याला ठार करू असा आक्रोश वडील सुरज कडलग यांनी केला..

बाईट --- सूरज कडलग, वडील

व्हिओ --- या परिसरात अनेक बिबटे असून यासह तरस प्राण्याने देखील बळीराजा संकटात असून गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी भरदिवसा बिबटे फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय..याबाबत अनेकदा आपल्या कॅमेरात बिबटे व तरस कैद केलेल्या ग्रामस्थाने भूमिका मांडताना वनविभागाने बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी केलीय .. तर घटना घडण्यापूर्वी याच परिसरात बिबट्याला पाहणाऱ्या ग्रामस्थाने एबीपी माझाशी बोलताना किस्सा सांगितलाय...

चौपाल विथ ग्रामस्थ ऑन स्पॉट...

व्हिओ --- दरम्यान घटनेनंतर वनविभागाने रात्रीपासूनच शोध मोहीम सुरू केली होती... ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत असताना अनेक ठिकाणी बिबट्यांचा संचार त्यांना दिसून आला... मात्र दुपारच्या वेळेस घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं... वन विभागांना हा नरभक्षक बिबट्या असल्याचा दावा केला असला तरी परिसरात अजूनही बिबट्यांचा मुक्त संचार असल्याने नेमका बिबट्या कोणता हे आगामी काळात स्पष्ट होईल...

नितीन ओझा, शिर्डी

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, जागावाटपासाठी भेट?

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, जागावाटपासाठी भेट?

Sanjay Raut meet Raj Thackeray

Sanjay Raut meet Raj Thackeray

Latur Crime News | लातूर हत्याकांडाचं कोकण कनेक्शन! गणेशचा प्लॅन कुठे फसला? N18V

Latur Crime News | लातूर हत्याकांडाचं कोकण कनेक्शन! गणेशचा प्लॅन कुठे फसला? N18V

Leopard Attack in Junnar | बिबट्यांची रात्री कशी दहशत असते? थेट शेतातून ग्राऊंड रिपोर्ट | Pune

Leopard Attack in Junnar | बिबट्यांची रात्री कशी दहशत असते? थेट शेतातून ग्राऊंड रिपोर्ट | Pune

Latur | लातूरमधील कार अपघात प्रकरण, पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Latur | लातूरमधील कार अपघात प्रकरण, पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Nagpur Leopard News Today | पारडी शिवारामध्ये बिबट्या, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार | Marathi News

Nagpur Leopard News Today | पारडी शिवारामध्ये बिबट्या, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार | Marathi News

Manoj Jarange Delhi : अमित शाहांना सांगतो, न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल, जरांगे आक्रमक

Manoj Jarange Delhi : अमित शाहांना सांगतो, न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल, जरांगे आक्रमक

Dharmyudh : महाराष्ट्र में शहर-शहर फैला आदमखोर का डर | Leopard Attack | Maharashtra News

Dharmyudh : महाराष्ट्र में शहर-शहर फैला आदमखोर का डर | Leopard Attack | Maharashtra News

Tv9 Marathi News Top Headline Today | 16 December 2025 | 10 AM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 16 December 2025 | 10 AM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Места на Земле, которые кажутся нереальными! Чудеса планеты!

Места на Земле, которые кажутся нереальными! Чудеса планеты!

Sanjay Raut LIVE | Municipal Corporation Election | Maharashtra Politics | ABP Majha LIVE

Sanjay Raut LIVE | Municipal Corporation Election | Maharashtra Politics | ABP Majha LIVE

Playing on his life, he took out the leopard that fell in the well

Playing on his life, he took out the leopard that fell in the well

Special Report: Missing Children in Mumbai | मुंबईतून 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता झाली |Raj Thackeray

Special Report: Missing Children in Mumbai | मुंबईतून 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता झाली |Raj Thackeray

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला, निवडणूक जाहीर होताच पहिली भेट

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला, निवडणूक जाहीर होताच पहिली भेट

Junnar Bibtya News |  नरभक्षक बिबट्याकडून 4 वर्षांच्या लेकराची शिकार! काळीज  चिरणारी दृश्य | N18V

Junnar Bibtya News | नरभक्षक बिबट्याकडून 4 वर्षांच्या लेकराची शिकार! काळीज चिरणारी दृश्य | N18V

Настоящие Супергерои, Снятые на Камеру

Настоящие Супергерои, Снятые на Камеру

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३११ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.311

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३११ || Chandal Choukadichya Karamati episode No.311

КАК ОТАПЛИВАЛИ ЦЕРКВИ? - НАШЛИ ЧЕЛОВЕЧЕСКИЕ КОСТИ ПРЯМО ПОД ХРАМОМ!

КАК ОТАПЛИВАЛИ ЦЕРКВИ? - НАШЛИ ЧЕЛОВЕЧЕСКИЕ КОСТИ ПРЯМО ПОД ХРАМОМ!

Ahilyanagar Leopard Attack | संगमनेरमध्ये बिबट्याचा हल्ला, चिमुकला दगावला, ग्रामस्थ संतप्त

Ahilyanagar Leopard Attack | संगमनेरमध्ये बिबट्याचा हल्ला, चिमुकला दगावला, ग्रामस्थ संतप्त

Bawankule PC: जोपर्यंत महायुती सरकार आहे, तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीच वेगळं करू शकत नाही

Bawankule PC: जोपर्यंत महायुती सरकार आहे, तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीच वेगळं करू शकत नाही

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]