भात शेतातील🌾 खतरनाक मासेमारी🐟 | शेतामध्ये पकडले वेगवेगळ्या प्रकारचे मासे 🌾🐟 | Alibag
Автор: Aamhi Alibag Shahapurkar
Загружено: 2025-11-18
Просмотров: 4247
भात शेतातील🌾 खतरनाक मासेमारी🐟 | शेतामध्ये पकडले वेगवेगळ्या प्रकारचे मासे 🌾🐟 | Alibag#fishing #crab
नमस्कार मित्रांनो 🙏🏻😊
तर मित्रांनो, हि भात शेतात मासे पकडण्याची खूप जुनी पद्धत आहे. आणि ही भात शेतातील मच्छी तुम्हाला फक्त अलिबाग तालुक्यातच पाहायला मिळेल.आणि मित्रांनो हे मासे आपण जून महिन्यात शेतामध्ये सोडतो व 4 महिन्या नंतर ज्या वेळी आपल्या शेताची कापणी झाल्या नंतर त्यामध्ये जेवढी मच्छी आहे ते आपण पकडतो.
शेतामध्ये मासे सोडवण्याचा आणखी एक फायदा होतो . तर तो म्हणजे आपल्या शेतातील जो भात आहे त्याला लागलेले किडे व त्या शेता मध्ये तयार झालेली शेवाळी तिला खाऊन टाकतात.
Follow me -
Vinit_bhagat_04
#Aamhi Alibag Shahapurkar
#fishing
#netfishing
#baramundifishing
#masemari
____________🙏🏻धन्यवाद 😊🙏🏻_______________
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: