नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी भरलेल्या दोडक्याची भाजी | चमचमीत गावरान पद्धतीचा भरलेला दोडका | 🤗🙏🏻
Автор: Snehal's kitchen world
Загружено: 2025-06-24
Просмотров: 138
एक वाटी शेंगदाणे
अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस
दोन चमचे धने
पाच ते सहा लसूण पाकळ्या
दोन इंच आलं
एक चमचा तेल
250 ग्रॅम दोडका
इतर मसाले
एक चमचा धना पावडर
एक चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
एक चमचा कश्मिरी मिरची पावडर
एक चमचा गरम मसाला
एक चमचा मीठ
एक कांदा चिरून
कढीपत्त्याची पाच ते सहा पाने
फोडणीसाठी दोन चमचा तेल
गरम पाणी तीन ते चार वाट्या
थोडीशी कोथिंबीर
food #cooking #foodlifemarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: