सुरमईचे सार | Surmai Fish Curry | सुरमईचे कालवण । मालवणी पद्धतीचे झटपट बनवा माशाचा मसाला
Автор: Snehal Sarang Kitchen मराठी
Загружено: 2021-11-06
Просмотров: 764
साहित्य:-
सुरमई अर्धा किलो
ओलं खोबरं अर्धी कवर
बेडगी किंवा काश्मिरी मिरची 10 ते 12
धने दोन चमचे
बडीशेप एक चमचा
कांदा एक
तिरफला सात-आठ
लसूण पाकळ्या सात-आठ
फोडणीसाठी तेल
कोकम आवडीनुसार
मीठ चवीनुसार
#सुरमई
#Surmai
#SurmaiCurry
#FishCurry
#MalvaniFish
#snehalsarang
#snehalsarangkitchen
#Fish
#seafood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: