संपूर्ण आरती संग्रह | Sampurna 5 Aarti Sangrah
Автор: Shree Darshan
Загружено: 2025-08-02
Просмотров: 28947
🙏 संपूर्ण आरती संग्रह | 4K UHD 🙏
या भक्तिपूर्ण व्हिडीओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 5 पवित्र आरत्या आणि मंत्रपुष्पांजली – ज्यामध्ये आहे:
1️⃣ श्री गणेशाची आरती (Shree Ganesh Aarti)
2️⃣ श्री दुर्गेची आरती (Shree Durga Aarti)
3️⃣ श्री शंकराची आरती (Shree Shankar Aarti)
4️⃣ श्री पांडुरंगाची आरती (Shree Pandurang Aarti)
5️⃣ श्री गुरुदेव दत्तांची आरती (Shree Gurudev Datta Aarti)
6️⃣ घालीन लोटांगण (Ghalin Lotangan)
7️⃣ मंत्रपुष्पांजली (Mantra Pushpanjali)
🕉️ या आरत्या 4K UHD गुणवत्तेत उपलब्ध आहेत, ज्या तुमच्या देवपूजेच्या वेळेस, नित्य नामस्मरणात आणि सण-उत्सवांमध्ये दिव्य वातावरण निर्माण करतील.
✨ हे भक्तिगीत तुम्हाला अध्यात्मिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मशुद्धीचा अनुभव देतील.
पूर्ण व्हिडीओ बघा आणि आपल्या कुटुंबासोबत ही भक्तीची अनुभूती शेअर करा!
🔔 चॅनेल सब्स्क्राइब करा
🙏 तुम्हाला आमचा व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका!#ShreeGaneshAarti #DurgaAarti #ShankarAarti #PandurangAarti
#DattaAarti #GhalinLotangan #MantraPushpanjali #MarathiBhakti
#AartiCollection #DevotionalSongs #4KAartiVideo #BhaktiGeet
#MarathiAarti #BhajanSandhya #DailyAarti #MandirAarti
#SpiritualVibes #SanatanDharma #HinduDevotion #AartiPlaylist
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: