ocean o pearl | Beach side resort in ratnagiri |
Автор: KokanGiri with Smi
Загружено: 2025-01-23
Просмотров: 348
सुट्ट्यामध्ये फिरायचा प्लॅन करताय तो सुद्धा कोकणात तर मी तुम्हाला सांगते बेस्ट स्पॉट जिथे जवळच बीच आहे स्विमिंग पुल आहे आणि टेंट मध्ये राहण्याची सोय सुद्धा आहे आणि जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे हे ठिकाण म्हणजे रत्नागिरीतील गणेशगुळे येथील ओशियानो ओ पर्ल हॉटेल.
#yt #food #ratnagirikar #foodie #ratnagiri #kokan #minivlog #viral #viralvideo #chickendishes #viralreels
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: