'शेर कभी बुडा नहीं होता, शेर शेर ही रहता है' शिंदेंची तुफान फटकेबाजी | Eknath Shinde Speech
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-28
Просмотров: 624
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे कौतुक केले आणि त्यांना 'शेर' अशी उपमा दिली. "शेर कभी बुडा नहीं होता" असे म्हणत त्यांनी रामराजेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. भाषणादरम्यान त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन लावून एमआयडीसीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. तसेच, "मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो" असा सूचक इशारा विरोधकांना दिला. लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केले.
#EknathShinde #Phaltan #ShivSena #RamrajeNimbalkar #MaharashtraPolitics #LadkiBahinYojana #SaamTV #MarathiNews #Election2025 #UdaySamant #Mahayuti #Satara #PhaltanElection #PoliticalRally #MarathiBhashan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: