Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Gazal mushayara one, 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

Автор: Creative art Studio

Загружено: 2023-07-08

Просмотров: 21378

Описание:

10 वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला येथे संपन्न झालेला मुशायरा
मुशायऱ्याच्या अध्यक्षा :
~ नीता भिसे
सुत्रसंचालन :
~ अनंत नांदूरकर (खलिश) आणि गजानन वाघमारे

मराठी ग़ज़ल सम्मेलन म्हणजे ग़ज़लकारांसाठी पंढरीची वारीच जणू..
ग़ज़ल ही ज्यांच्या जिवनाचा श्वास आहे असे आदरणीय दादा ग़ज़लनवाज पं.भीमराव पांचाळे यांच्या उपस्थितीत ग़ज़ल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी द्वारा आयोजित या सम्मेलनाची धुंदी अजूनही कायम आहे..
मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो म्हणणारे आणि ईतरांनाही आपल्या दुःखाचे गाणे करायला लावणारे आदरणिय दिलीपजी पांढरपट्टे यांची अध्यक्षता लाभलेलं हे सम्मेलन ...
उद्घाटनासाठी साक्षात नागराजजी मंजुळे यांची उपस्थिती सम्मेलनाला चार चांद लावून गेली..
ग़ज़लसरा हा विद्यानंद हाडके आणि जिंदगी भाकरीच्या दबावात आहे हा किरणकुमार मडावी यांच्या संग्रहाची प्रकाशने..बरोबरच किशोर बळी यांच्या गुरु आयोनी लडका या कादंबरीचं प्रकाशन..
परिसंवाद,मुक्तचर्चा,मुशायरे आणि मैफिली..भरगच्च झालं सगळं..आणि दादाची मैफिल आणि त्यांना मिळालेली दाद.. सगळंच लाजवाब ..शेवटी ग़ज़लरसिकांनी उभे राहून दादांसाठी केलेली टाळ्याची बरसात विसरता न येणारी आहे.
आयोजनासाठी सुगतजी वाघमारे सर व संजयजी खडसे सर आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार कुठल्या शब्दात मांडावे हाच प्रश्न आहे..
ग़ज़लकार मित्रांच्या भेटीने मन काठोकाठ भरुन गेलं आहे.
या सम्मेलनाचं चांदणं मनात असंच दरवळत राहील..

Gazal mushayara one, 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Gazal mushayara 2 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी

Gazal mushayara 2 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी

मैफील 2 पुणे , संपूर्ण मैफिल !! @rajyuva_nirmiti पुणे प्रस्तुत.

मैफील 2 पुणे , संपूर्ण मैफिल !! @rajyuva_nirmiti पुणे प्रस्तुत.

bahubhashi mushayara | 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

bahubhashi mushayara | 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

Smaran Gazal suryache | mushayara

Smaran Gazal suryache | mushayara

मित्रांगण बुलडाणा || कोजागिरी मराठी गझलांची || प्रश्न टांगले आभाळाला || भाग—2

मित्रांगण बुलडाणा || कोजागिरी मराठी गझलांची || प्रश्न टांगले आभाळाला || भाग—2

निमंत्रितांचे कविसंमेलन (राज्यस्तरीय युवा संमेलन, अकोला)

निमंत्रितांचे कविसंमेलन (राज्यस्तरीय युवा संमेलन, अकोला)

Gazal mushayara, 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

Gazal mushayara, 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

सुप्रसिद्ध व्याख्याते श्री अविनाश भारती याचे व्याख्यान विषय-तरुणाईशी संवाद

सुप्रसिद्ध व्याख्याते श्री अविनाश भारती याचे व्याख्यान विषय-तरुणाईशी संवाद

11-летняя девочка поражает своей игрой!  Алиса Генриетта Юнкер - Будущая Звезда Мировых Шахмат!

11-летняя девочка поражает своей игрой! Алиса Генриетта Юнкер - Будущая Звезда Мировых Шахмат!

बंगाल कैसे जीतेंगे मोदी Sampat Saral ⚫latest kavi sammelan⚫sampat saral new video⚫best kavi sammelan

बंगाल कैसे जीतेंगे मोदी Sampat Saral ⚫latest kavi sammelan⚫sampat saral new video⚫best kavi sammelan

देखणा दागिना फिल्म  | Dekhana Dagina Full Marathi Movie | PPG Films

देखणा दागिना फिल्म | Dekhana Dagina Full Marathi Movie | PPG Films

पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन । मुशायरा । म.भा.चव्हाण - जिवनगौरव पुरस्कार। MLA Ratnakar Gutte

पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन । मुशायरा । म.भा.चव्हाण - जिवनगौरव पुरस्कार। MLA Ratnakar Gutte

गझलकार इलाही जमादार

गझलकार इलाही जमादार

Kavyasandhya 2023 Ichalkaranji | काव्यसंध्या इचलकरंजी २०२३

Kavyasandhya 2023 Ichalkaranji | काव्यसंध्या इचलकरंजी २०२३

खळखळून हसताना जगणे शिकवणारे व्याख्यान..!  संजय कळमकर    ८८८८२२९९४४,, ९९२२४४०१८७

खळखळून हसताना जगणे शिकवणारे व्याख्यान..! संजय कळमकर ८८८८२२९९४४,, ९९२२४४०१८७

रंग माझा वेगळा - सुरेश भट

रंग माझा वेगळा - सुरेश भट

मोहब्बत कुछ नहीं करती, ये लड़के मार देती है | Gazal, Mushaira & Kavi Sammelan | Abhishar Shukla

मोहब्बत कुछ नहीं करती, ये लड़के मार देती है | Gazal, Mushaira & Kavi Sammelan | Abhishar Shukla

मित्र, भोंगा, प्रेम आणि राजकारण अनंत राऊत यांच्या तूफान कविता #shivampratisthan #anantraut #poem

मित्र, भोंगा, प्रेम आणि राजकारण अनंत राऊत यांच्या तूफान कविता #shivampratisthan #anantraut #poem

Руслан Кутаев. СРОЧНО! ПУТИН ГОТОВИТ ЯДЕРНОЕ ИСПЫТАНИЕ В ЧЕЧНЕ!

Руслан Кутаев. СРОЧНО! ПУТИН ГОТОВИТ ЯДЕРНОЕ ИСПЫТАНИЕ В ЧЕЧНЕ!

बुढ़ापे में शादी तो होती है हनीमून नहीं होता, सुनते ही हंसते-हंसते शरमा गई महिलायें | Damdar Vanarasi

बुढ़ापे में शादी तो होती है हनीमून नहीं होता, सुनते ही हंसते-हंसते शरमा गई महिलायें | Damdar Vanarasi

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]