शेकडो वर्षांपूर्वी ची जबरदस्त कलाकृती 😲
Автор: Documentary Man
Загружено: 2024-04-22
Просмотров: 3956
साताऱ्यातील कराड शहरामध्ये आहे एक अशी विहीर जिल्हा पाहिल्यावर तुम्ही बाकी सगळे आश्चर्य विसरून जाल.
या विहिरीचं नाव आहे नकट्या रावळाची विहीर. ह्या विहिरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीमध्ये धान्य आणि दारूगोळा ठेवण्यासाठी आठ मजले तयार करता येत होते.
या विहिरीच्या भिंतीमध्ये सगळीकडे तुम्हाला खाचा दिसत असतील ह्याच खाचांमध्ये लाकडाचे ओंडके आरपार सारून त्यावर लाकडी फळ्या अंथरून एकावर एक मजले तयार केले जायचे.
उन्हाळ्यामध्ये राजघराण्यातील लोक थंड हवेसाठी इथं येत असत. विहिरीतील पाण्यामुळे गरम हवा थंड होत असत आणि थंड हवा संपूर्ण विहिरीमध्ये पसरत असत. याव्यतिरिक्त जर कधी किल्ल्याला वेडा पडला तर या विहिरीमध्ये धान्य आणि दारूगोळा लपवून ठेवला जायचा.
कराड मधील विहिरीबद्दल कोणाला माहीत नसेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा.
#architecture #stepwell #karad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: