1 किलो गाजर हलवा बनवायची सोप्पी पद्धत | गाजर हलवा | gajar halwa recipe | Sweet. Ankita recipe..
Автор: Ankita's Recipes
Загружено: 2025-12-21
Просмотров: 141
Ankita reshipi मध्ये आज आपण बनवणार आहोत गाजर हलवा, एकदम रावळ दानेदार असा गाजराचा हलवा ,
हा हलवा पारंपरिक पद्धतीने बनवल्या मुळे हलवाई स्टाइल गाजराचा हलवा तयार होतो , हलवाई पद्धतीने गाजराचा हलवा, एकदा नक्की बनवून पहा .
एकदा तुम्ही असा हलवा बनवला तर सर्व शॉर्ट कट गाजर हळव्याच्या recipes विसरून जाल , गाजर हलवा रेसीपी मराठी मध्ये तुम्ही अशा प्रकारे पहिल्यांदाच पाहत असाल ,
गाजर हलवा, 15 मिनिटात गाजर हलवा , गाजर न किसत गाजर हलवा , झटपट गाजर हलवा , यही पेक्षा या पद्धतीने
पारंपरिक रित्या बनवलेला गाजर हलवा किंवा गाजर का हलवा तुम्हाला नक्कीच आवडेल . चल तर पाहुयात Ankita recipes gajar halwa recipe , गाजर हलवा रेसीपी
योग्य पद्धतीने गाजर हलवा, किंवा , पारंपरिक पद्धतीने गाजर हलवा , परफेक्ट गाजराचा हलवा , 1 किलो प्रमाणात गाजराचा हलवा, दानेदार अजिबात चिकट न होणार गाजर हलवा , सुंदर दानेदार गाजर हलवा रेसीपी, पाहण्यासाठी विडियो संपूर्ण पहा. धन्यवाद
साहित्य
1 किलो गाजर
एक वाटी गूळ
एक छोटी वाटी तूप
आर्धा पाव खवा
काजू
बदाम
पिस्ता
वेलची पूड
.
#गाजराचाहलवा #1किलोप्रमाणातगाजराचाहलवा #गाजरहलवारेसीपी
#gajarhalavarecipe #gajarachahalva #danedargajarachahalava #zatpatgajrachahalwa #gajarnkisatagajarhalwa
#गाजरकाहलवा #cookergajarhalva #Ankita rreshipi #gajarhalavarecipe #Ankita recipes
#हलवाईस्टाइलगाजरहलवा #1किलोगाजराचाहलवा #परफेक्टगाजरहलवा #गाजराचादानेदारहलवा
गाजर हलवा रेसीपी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: