नवनाथ ग्रंथ पारायण करताना हे नियम पाळले नाही तर येऊ शकत मोठ संकट | Spiritual Podcast
Автор: Gyan Journey
Загружено: 2025-06-20
Просмотров: 9501
#nathsampraday #navnath #नवनाथ
#navnath #nathsampraday #marathipodcast
Gyanjourney | Marathi Podcast
नवनाथ ग्रंथ पारायण करताना हे नियम पाळले नाही तर येऊ शकत मोठ संकट | Spiritual Podcast
Guest Info :
नाव : भानुदास पाटील
Contact Number: +91 897 554 3250
सरांचा युट्यूब चॅनल ला ही भेट द्या
/ @shabrmantratantrvidyan
🕉️ नवनाथ ग्रंथ पारायण विशेष भाग | पाहुणे: भानुदास पाटील सर 🕉️
या विशेष भागात आपण नवनाथ संप्रदायाचा अमूल्य ग्रंथ — 'नवनाथ ग्रंथ' — याचे पारायण, त्याचे महत्व, अध्यात्मिक अर्थ व जीवनातील उपयोग यावर सखोल चर्चा करणार आहोत.
आपले मान्यवर पाहुणे भानुदास पाटील सर, हे अध्यात्मिक साहित्याचे जाणकार असून नाथ संप्रदायाचा गाढा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून नवनाथ ग्रंथातील गूढार्थ उलगडण्याचा अनमोल अनुभव तुम्हाला मिळणार आहे.
✨ या भागात जाणून घ्या:
🔹 नवनाथ ग्रंथाचे मूळ व इतिहास
🔹 प्रत्येक नाथांचा आध्यात्मिक संदेश
🔹 पारायणाचे नियम, विधी व लाभ
🔹 नवनाथ परंपरेचे जीवनातील स्थान
🔹 भानुदास पाटील सरांचे अनुभव व दृष्टिकोन
🙏 हे व्हिडीओ नक्की पाहा, लाईक व शेअर करा आणि आपल्या 'ज्ञानजर्नी'मध्ये सामील व्हा!
🔔 नवीन अध्यात्मिक माहिती व पॉडकास्टसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका!
🔔 Don't forget to SUBSCRIBE and HIT the notification bell to stay up-to-date with the latest videos
If you have any guest suggestions for our podcast, mail us at: [email protected]
Follow Gyanjourney Social Media Handles:
/ gyanjourney
For any other queries, EMAIL: [email protected]
Gyan Journey Services:
1:- Graphic Designing
2:- Video Editing
3:- 2D/3D Animation
4:- Social Media Marketing
5 :- Google Ads
6:- Social Media Management
7:- Website Development
8:- Branding
9:- SEO
10:- Photography
Gyan Journey
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: