नवभारत साक्षरता राज्यस्तरीय उल्हास मेळाव्यानिमित -आरोग्य आणि आहार या विषयावरील शैक्षणिक साहित्य.
Автор: Sameer Chandarkar
Загружено: 2024-07-10
Просмотров: 2364
नवभारत साक्षरता राज्यस्तरीय उल्हास मेळाव्यानिमित -आरोग्य आणि आहार या विषयावर आधारित सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांच्या माध्यमातून साकारलेले त्रिमितीय शैक्षणिक साहित्य
सादरकरते...
श्री समीर अशोक चांदरकर
कलाशिक्षक*
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा
श्री राजेश विनायक आजगावकर
कलाशिक्षक
नूतन माध्यमिक विद्यालय,
इन्सुलि सावंतवाडी
⭕ प्रोत्साहन व मार्गदर्शन
मान.श्री प्रदीप कुमार कुडाळकर शिक्षणाधिकारी (योजना विभाग)
मान.श्री म कविता शिंपी (शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग)
मान. श्री राजेंद्रजी कांबळे
(प्राचार्य डाएट सिंधुदुर्ग)
मान. श्री मा नीलिमा नाईक (उपशिक्षणाधिकारी योजना)
मान. श्री अविनाश मांजरेकर
(प्राचार्य वा. म.मा.वि. तळेरे)
धन्यवाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: