चुलीवर बनवलेली तांदळाची भाकरी | Vasai Koliwada Traditional Recipe | Rice Bhakri on Clay Pan
Автор: The Mixed Bag
Загружено: 2024-11-02
Просмотров: 1329
आज आपण वसईतील कोळीवाडा गावातील सौ. संगीताताई बुदूल यांच्याकडून खास तांदळाच्या भाकऱ्या बनवायला शिकणार आहोत. मातीच्या तव्यावर (खापरीवर) चुलीवर भाजलेली ही भाकरी खरपूस, सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट लागते. कोळी बांधव समुद्र प्रवासासाठी या मोठ्या व चविष्ट भाकऱ्या सोबत नेतात. मासेमारीसाठी गेलेल्या पुरुषमंडळींना या भाकऱ्या घरगुती चवीची आठवण करून देतात. जर तुम्हालाही पारंपरिक रेसिपीज, ग्रामीण स्वयंपाक आणि कोळी संस्कृतीबद्दल आवड असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा. तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर सांगा.
व्हिडिओ आवडल्यास – लाईक करा,, सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा
विशेष आभार - बुदुल कुटुंब
DOP - Liam Photography
🟡Our Facebook page
https://www.facebook.com/dmixedbag?mi...
🟡follow us on Instagram
https://instagram.com/themixedbag17?i...
🟡Our WhatsApp channel link
https://whatsapp.com/channel/0029VaMc...
#bhakri #nooilrecepie #roti
#तांदळाचीभाकरी
#तांदळाचीभाकरीरेसिपी
#चुलीवरचीभाकरी
#मातीच्यातव्यावरीलभाकरी
#RiceBhakriRecipe
#TraditionalKoliRecipe
#VasaiKoliwadaFood
#IndianVillageCooking
#MaharashtrianRecipes
#authenticjourney
#villagecooking
#CoastalMaharashtraFood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: