SRT शेतीसाठी Zebu मशीन | Zebu Machine in SRT Farming | Zero Tillage Seeder Explained in Marathi
Автор: Two Indian Farmers
Загружено: 2026-01-06
Просмотров: 21242
या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष शेतात SRT (Saguna Regenerative Technology) शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या Zebu Machine बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
शेतकऱ्याचे नाव : डॉ. उमेश पोहदरे
पत्ता: मु. येवती,ता राळेगाव, जी यवतमाळ
मोब न: 7620467516
Zebu मशीनचा वापर करून:
🚜 नांगरणी न करता पेरणी
💰 खर्चात मोठी बचत
🌱 मातीची रचना टिकून राहते
⏱️ वेळ आणि मजुरी दोन्ही वाचते
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
✔️ Zebu Machine म्हणजे काय?
✔️ SRT शेतीत याचा उपयोग कसा होतो?
✔️ कोणत्या पिकांसाठी योग्य आहे (सोयाबीन, तूर, कापूस इ.)
✔️ पारंपरिक पेरणी विरुद्ध Zebu मशीन तुलना
✔️ कोणत्या शेतकऱ्यांनी वापरायला हवं?
जर तुम्ही शून्य मशागत, Regenerative Farming किंवा कमी खर्चात आधुनिक शेती करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
👉 अधिक अशाच उपयोगी शेती व्हिडिओसाठी
Two Indian Farmers चॅनेल Subscribe करा
👍 Like | 💬 Comment | 🔁 Share जरूर करा
SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT.
सदर व्हिडीओ द्वारे SRT पद्धतीने नवीन शेतकऱ्यांनी शेती कशी करायची हे दाखविले आहे.
SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच www.srt-zerotill.com या संकेतस्थळाला भेट द्या.
धन्यवाद.
#Chandrashekharbhadsawale #srt #Sagunaricetechnology #sagunaregenerativetechnique #शून्यमशागततंत्र #shunyamashagattantra #चंद्रशेखरभडसावळे #शेतकरी #vinanangaranisheti #farming #agriculture #sowing #harvesting #weeding #dnyaneshwarkharatpatil #herbicides #tannashak #production #mulakhat #interview
#srtfarming #chandrasekharbhadsawale #sagunaricetechnique #shivarnews24 #profitablefarming #SRT #एसआरटी
#SRT #shunyamashagatTantradnyan #शून्यमशागततंत्रज्ञान #एसआरटी #dnyaneshwarkharatpatil #indianfarmer #kisan #santoshjadhav #podcast #theindianfarmershow #sagunabaug
SRT/शुन्य मशागत तंत्रावर आधारित तुर-सोयाबीन | SRT तंत्रज्ञान म्हणजे काय | 10 फुटावर तुर लागवड तंत्र|
#शून्य मशागत शेती #शून्य मशागत सोयाबीन लागवड #शून्य_मशागत सोयाबीन नंतर चेणा लागवड #लागवडीचे नवीन तंत्र
#शून्यमशागत लागवडीचे नवीन तंत्र #पोक्रा #हवामान अनुकूल शेती
सोयाबीन बोवणी का नया तरीका #जमिनीची सुपीकता वाढवणारी पद्धत
#regenerative agriculture #no tillage
#saguna regenerative technique agriculture
#farmers #pocra
#climate resilience शेतकरी marathwada vidarbha
climate action farming
#शुन्य मशागत तंत्रावर आधारित तुर-सोयाबीन #कमी खर्च जास्त उत्पन्न पॅटर्न
#बेड पद्धत वर तुर पिकाची लागवड संपूर्ण व्यवस्थापन #बेड वर सोयाबीन तुर पिक लागवड
#संपूर्ण व्यवस्थापन #संपूर्ण माहीती #संपूर्ण नियोजन
#SRT TECHNIQUE
#SRT technology
#srt technique
#एस आर टी पद्धत #येसआरटी
HASHTAGS:
#ZebuMachine
#SRTFarming
#ZeroTillage
#ShunyaMashagat
#ZebuSeeder
#RegenerativeFarming
#FarmMachinery
#ModernFarming
#IndianFarmers
#TwoIndianFarmers
#LowCostFarming
#SustainableAgriculture
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: