मूल्यवर्धन 3.0 : SCERT चे संचालक डॉ. राहूल रेखावार यांचे राज्यातील सर्व शिक्षकांना खास आवाहन !
Автор: Mulyavardhan 3.0
Загружено: 2025-08-06
Просмотров: 888
मूल्यवर्धन 3.0 : SCERT चे संचालक डॉ. राहूल रेखावार यांचे राज्यातील सर्व शिक्षकांना खास आवाहन
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘#मूल्यवर्धन ३.०’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या प्रशिक्षणाने झाली आहे. या अनुषंगाने #महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT, Maharashtra) संचालक मा. डॉ. राहूल रेखावार यांनी राज्यातील सर्व शिक्षकांना हे खास आवाहन केले आहे!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: