विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म!!
Автор: kanha Flutes
Загружено: 2026-01-09
Просмотров: 232
वारी पंढरीची 2025
सांवळें सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयीं माझे । आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड तुझें नाम गोड पांडुरंगे ॥
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१
आइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ।।२।।
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचें ।।३।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ।।४।।
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: