बाप - लेकाने गायली सुंदर गौळण की सगळे खुश. काय सुंदर वातावरण तयार झाले तुम्हीच बघा.
Автор: Sainath Bhalerao
Загружено: 2026-01-15
Просмотров: 198
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त गरुड पुराण कथाकार ह.भ.प.उद्धव महाराज भालेराव चापडगावकर तालुका निफाड व त्यांचे चिरंजीव ह.भ.प. साईनाथ महाराज भालेराव यांनी " पदराला माझ्या धरू नको सोड कान्हा वाट माझी तू सोड रे " ही सुंदर गौळण सादर केली.
🙏💐🌹 आवडल्यास नक्की Like व Share करा.👍🙏💐🌹
नसेल केला तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏👍🌺💐🌹
#sainath_bhalerao
#गौळण
#गौळणी
#Gaulan
#Gaulani
#भारतीय_अध्यात्म
#Bhartiya_Adhyatma
#उद्धव_भालेराव
#Uddhav_Bhalerao
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: