लाडकी बहीण योजना हा स्कॅम ? की कल्याणकारी योजना? Ground reality by common man
Автор: Vikas Nikam Vlogs
Загружено: 2024-10-23
Просмотров: 101
लाडकी बहीण योजना हा स्कॅम आहे ? की कल्याणकारी योजना? Ground reality by common man
खरंच लाडकी बहीण योजना या विषय सगळ्यांनाच सुरुवातीला खूप जास्त कुतूहल होतं संभ्रम होता आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये नक्की हे काय आहे याच्याविषयी देखील क्लॅरिटी नव्हती पण सद्यस्थितीला आपण पाहिले तर लाडकी बहीण योजना ही मिडल क्लास लोवर मिडल क्लास मधील सर्वसामान्य माता भगिनी वयस्कर वय वृद्ध स्त्रिया ज्या ह्या योजनेचा लाभ घेतायत त्यांच्यासाठी हा सुखद धक्का होता जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळाली आणि पंधराशे रुपयांची आर्थिक मदत ही देखील आत्ताच्या काळात खूप मोठी मदत मानावी लागेल कारण ज्या पद्धतीने महागाईने उच्चांक गाठला आहे, त्या पद्धतीने सर्वसामान्यांच्या बेसिक गरजा भागवणे पण आता खूप कठीण झाले. म्हणुन हा थोडासा हातभार पण गरीब महीलासाठी खूप मोठी मदत ठरतोय . खास करून त्याच्यासाठी ज्यांच्या घरात त्यांना अर्थिक बाबतीत पूर्णपणे आपल्या पती वर विसंभून रहावे लागते आणि लाचारीचे जीवन जगावे लागते त्यासाठी हा थोडा स्वाभिमान वाढवणारी गोष्ट ठरतोय.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: