⭐ घरची खमंग कोळंबी बिर्याणी | Tasty Prawn Biryani | Marathi Recipe
Автор: mira's homemade recipe
Загружено: 2025-11-16
Просмотров: 18
खमंग आणि मसालेदार कोळंबी बिर्याणी ✨
आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी Tasty Prawn Biryani / कोळंबी बिर्याणी बनवणार आहोत.
सुगंधी मसाले, तांदूळ आणि ताजी कोळंबी यांचं एकदम झक्कास कॉम्बिनेशन!
---
🧾 Ingredients / साहित्य
कोळंबी
बासमती तांदूळ
कांदा
टोमॅटो
आलं-लसूण पेस्ट
बिर्याणी मसाला
हळद, लाल तिखट
तेल / तूप
कोथिंबीर
मीठ
---
🍳 पद्धत (Step-by-step)
1. कोळंबी स्वच्छ धुवून मसाल्यात मॅरिनेट करा.
2. कांदा-टोमॅटो परतून मसाला तयार करा.
3. त्यात कोळंबी घालून छान शिजवा.
4. शिजवलेला तांदूळ लेयर करून दम द्या.
5. १० मिनिटात सुगंधित कोळंबी बिर्याणी तयार!
---
❤️ If you liked the recipe, don’t forget:
👍 Like
💬 Comment
🔔 Subscribe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: