पेशवेकालीन गोपुर मंदिर तासगांव, सांगली | Ganpati Temple, Tasgoan |🌼🚩
Автор: Wildflower Diaries♡𐙚
Загружено: 2023-08-05
Просмотров: 1379
पेशवेकालीन गोपुर मंदिर तासगांव, सांगली | Ganpati Temple, Tasgoan |🌼🚩#sangli #ganpatitemple
देवस्थान सांगली जिल्यातील तासगाव येथे देवस्थान आहे. पेशव्यांचे सेनापती, तासगाव संस्थांचे संस्थापक, थोरले परशुरामभाऊ पटवर्धन यांना गणपतीचा दृष्टांत झाल्यानंतर १७८५ ते १७९९ दरम्यान त्यांनी या गणपतीची स्थापना केली. मूर्ती शुभ्र गारेची, उजव्या सोंडेची दीड फूट उंच सिहासनाधिष्ठ आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला उंदीर आहेत.
मंदिराची रचना पंचायतन आहे. मधे श्री गणपतीची मूर्ती असून उजव्या बाजूला उमा रमेशवर आणि डाव्या बाजूला श्री विष्णुचे मंदिर आहे. प्रदक्षणेच्या मार्गावर सूर्याचे आणि देवीचे मंदिर आहे. मंदिर २०० वर्षांपेक्षा जुने आहे.
Distance from Sangli - 21 kms
Song: Tinora - Forever
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: https://bit.ly/41yt3Oe
SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
----------------------------------------------------------------------
Free Download : https://hypeddit.com/track/ei6nx7
Thanks for visiting 🙏🤩
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: