रेणापूर नगरपंचायत | ९ कोटींच्या पाणी योजनेत भ्रष्टाचार? 'राष्ट्रवादी'च्या नेत्याचा गंभीर आरोप |
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-27
Просмотров: 1274
रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतोय. ९ कोटींची योजना केवळ कागदावरच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नेत्यांनी केला आहे. काँग्रेस आणि भाजपची छुपी युती असल्याचा आरोप करत, रेणापूरला 'स्मार्ट सिटी' बनवण्याचे व्हिजन त्यांनी मांडले. कर भरणा डिजिटल करून पारदर्शकता आणण्याचे आश्वासनही या मुलाखतीत देण्यात आले आहे. पाणी, रस्ते आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देत, विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
#Renapur #NagarPanchayat #Election2025 #WaterScam #Corruption #NCPSharadPawar #Latur #MaharashtraPolitics #SaamTV #SmartCity #DigitalIndia #PoliticalNews #LocalElections #Campaign #MarathiNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: