दिवाळी फराळ पहिल्याच प्रयत्नात १०० % परफेक्ट खाजा /पाकातील चिरोटे | Khaja Recipe | Chirote | Diwali
Автор: Deepa's Kitchen
Загружено: 2025-10-15
Просмотров: 729
@deepaskitchen_1722
दिवाळी फराळ पहिल्याच प्रयत्नात १०० % परफेक्ट खाजा /पाकातील चिरोटे | Khaja Recipe | Chirote | Diwali
नमस्कार दीपाज किचन मध्ये आज आपण दिवाळी स्पेशल खाजा किंवा त्याला तुम्ही पाकातील चिरोटे सुद्धा म्हणू शकता आज आपण पाव किलो मैद्यापासून हे चिरोटे बनवणार आहोत साधारणत 20- 22 चिरोटे किंवा खाजा याचे बनवून तयार होतात. एकदम साधी आणि सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी हे गोड अशी रेसिपी आहे. सविस्तर कृती आणि पूर्ण रेसिपी व्यवस्थित सांगितलेली आहे रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद !!!
साहित्य/ ingredients
✓ कणिकसाठी
• १.५ वाटी मैदा (२५० gm) -1.5 bowl Maida ( 250gm )
• १/४ वाटी डालडा वनस्पती तूप किंवा साजूक तुप ३०- ४०gm ( Refined oil 30-40gm ) Or Ghee
• चवीनुसार मीठ - Salt to taste
• १/२ ( १२५ ml )वाटी पाणी - 1/2 bowl Water ( 125 ml )
टीप - कणिक 15 - 20 मिनिटे झाकून भिजत ठेवा.
✓साठा करण्यासाठी
• ३ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर - 3 tbsp cornflour
• ४-५ चमचे डालडा - 4- 5 tbsp refined oil
✓पाक करण्यासाठी
• १ वाटी साखर (२०० gm ) - 1 bowl Sugar (200gm ) sugar
• १/२ वाटी पाणी - 1/2 bowl water
• १ चमचा वेलची पावडर -1 tbsp green cardamom powder
• १५-२० केशरच्या काड्या -15-20 saffron sticks
टीप- पाक 8 ते10 मिनिटे बारीक गॅसवर शिजवून एकतारी पाक तयार करणे.
✓तळण्यासाठी
• पुरेसे तेल -Enough Oil for frying
टीप - 7 ते 8 मिनिटे बारीक गॅस वर खाजा तळून घ्या.
#diwalispecial #खाजा
#पाकातलेचिरोटेरेसिपी #1/2किलोचिरोटेरेसिपी #पाकातलेचिरोटे #१/२किलोमैद्याचेचिरोटे #चिरोटेरेसिपी #चिरोटेरेसिपीमराठी #खाजारेसिपीमराठी #deepaskitchen #दिवाळीफराळरेसिपीज #दिवाळीस्पेशल #chiroterecipemarathi #1kgChiroterecipe #khuskhushitchiroterecipe #diwalifaralrecipes #diwalispecialrecipes
#marathirecipes #traditionalrecipes #marathifood #besanladdoo #ganpati #maharashtrianrecipes #food
maharashtrian recipes,maharashtrian modak recipe,Maharashtra special recipe,easy maharashtrian sweet recipes,different types of modak recipes in marathi,marathi brahmin food recipes,Maharashtra food recipes,new indian snack recipes,new breakfast recipes indian,khaja recipe in marathi,khaja recipe madhurasrecipe,chirote recipe in marathi,chirote recipe,chirote recipe by madhura,diwali faral recipe in marathi,instant sweet recipes,
#गौरीस्पेशलपाकातलेसुबकपदरसुटलेलेखुसखुशीतचिरोटेखाजा
#1किलोप्रमाणातखाजा #खुसखुशीतखाजा #सुबकपाकळ्यांचेचिरोटे #चिरोटेरेसिपीमराठी #खुसखुशीतखाजा #खाजा #गौरीस्पेशलखाजा #गौराईविशेषखाजा # विक्रीसाठी1किलोप्रमाणखाजा
#पावकिलोमैदावापरून25खाजा #सुबकपदरसुटलेलेचिरोटे #khajarecipemarathi #gsurispecialkhaja #modak #गणेशोत्सवखासरेसीपी #गणेशोत्सवमराठीपदार्थ #saritaskitchen #मोदक #gauri #maharashtrianfood #snacks #प्रसाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: