Heart Attack Signs: हार्ट अॅटॅक लक्षणे ओळखा आणि हृदयविकाराचा धोका टाळा | Disease Marathi
Автор: Rajendra Bhosale
Загружено: 2025-03-30
Просмотров: 1319003
Heart Attack Signs: हार्ट अॅटॅक लक्षणे ओळखा आणि हृदयविकाराचा धोका टाळा | Disease Marathiधोक्याची घंटा! हार्ट अटॅक येण्याआधी ही लक्षणे ओळखा!मित्रांनो, हार्ट अटॅक हा सर्वात जलद मृत्यू आणणारा आजार आहे. तो इतका भयंकर असतो की काही सेकंदातच माणसाचा जीव जाऊ शकतो. एखादी व्यक्ती अगदी व्यवस्थित चालत-बोलत असते, आणि अचानक हृदयात वेदना सुरू होतात. काही क्षणांतच ती व्यक्ती कोसळते आणि मृत्यू ओढवतो.मित्रांनॊ हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक वेळा काही संकेत देत असते. पण बऱ्याच लोकांना ही लक्षणे हृदयाशी संबंधित आहेत हे कळतच नाही! त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना केली जात नाही आणि एके दिवशी अचानक जीवावर बेतते.मात्र, नवीन संशोधनानुसार हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधीपासूनच काही विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. जर ही लक्षणे वेळीच ओळखली आणि योग्य काळजी घेतली, तर हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो आणि एखाद्याचा जीव वाचू शकतो!म्हणून हा व्हिडिओ अत्यंत्य महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि तुमच्या मित्र-नातेवाईकांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकेल.The article titled "धोक्याची घंटा! हार्ट अटॅक येण्याआधी ही लक्षणे ओळखा!" discusses the critical signs that may indicate an impending heart attack. Here are the citations for the information provided in the VideoThe article emphasizes that heart attacks can occur suddenly and often provide warning signs up to a month in advance, including excessive sweating and reduced blood circulation, which can lead to dizziness and weakness. These symptoms are supported by studies published in journals such as Circulation and Journal of the American College of Cardiology245.It highlights that chest pain or discomfort is a common symptom of a heart attack, which can manifest in various forms, such as pressure or burning sensations23.The article also mentions that difficulty breathing and swelling in the limbs may occur due to inadequate blood circulation, which can be indicative of heart issues456.Research findings, including those from the Sweating In Myocardial Infarction (SWIMI) study, confirm that sweating can be a significant symptom leading up to a heart attack23.The need for immediate medical attention upon experiencing these symptoms is stressed to prevent fatal outcomes56.#HeartAttackSigns #HeartAttackSymptoms #HeartHealth #DiseaseMarathi #StayHealthy#हार्टअटॅक #लक्षणे #HeartAttackAwareness #CardiacHealth #Hrudayvikar#HeartAttackPrevention #SymptomsOfHeartAttack #HeartCare #MarathiHealth #StaySafe#हार्टअटॅकलक्षणे #HeartAttackWarning #HealthyHeart #MarathiTips #DiseasePrevention#HeartAttackRisk #HeartAttackSymptomsMarathi #SaveYourHeart #HeartDisease #MarathiHealthTips
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: