फ्लॅट मिळणार हमखास | PMRDA ची मोठी योजना 6452 घरे तयार | lottery 2025
Автор: Realty Xperts
Загружено: 2025-09-22
Просмотров: 50384
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) भोसरी सेक्टर 12 येथे तब्बल 6452 परवडणारी घरे बांधत आहे.
ही घरे EWS (Economically Weaker Section)आणि LIG (Low Income Group) साठी उपलब्ध आहेत.
या व्हिडिओमध्ये आपण या प्रकल्पाचा ग्राउंड रिअॅलिटी रिपोर्टपाहणार आहोत.
www.lottery.pmrda.gov.in
www.housing.pmrda.gov.in
www.pmrda.gov.in
🏠 प्रकल्पाचे तपशील:
EWS A व B फ्लॅट्स (25 ते 30 sq.m. carpet area)
LIG A व B फ्लॅट्स (49 ते 59 sq.m. carpet area)
एकूण 6452 घरे – भोसरी MIDC परिसरात
📌 पात्रता:
EWS: वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपर्यंत
LIG: वार्षिक उत्पन्न ₹3 ते ₹6 लाख
👉 या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष साइटवर जाऊन तिथली कामाची सद्यस्थिती पाहणार आहोत.
जर तुम्ही पुण्यात स्वतःचं घर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
📍 Location:
PMRDA Housing Project – Sector 12 (Phase 2), Bhosari MIDC, Pimpri-Chinchwad, Pune – 411026
• हा प्रकल्प Bhosari Industrial Area (MIDC) जवळ आहे.
• Moshi – Alandi Road, Spine Road, Nashik Phata या भागांपासून सहज पोहोचता येतो.
• जवळचे लँडमार्क: Bhosari MIDC Police Station, PCMC industrial belt,Spine mall and Tata motors
#pmrda #PuneHousing #pcmcreation #pcmc EWS #LIG #affordablehousing #groundreport
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: