भाग क्र.50 ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा 🌾 संकटात 😔दिवाळी करवि का कर्ज फेडावं ! balu komal new video
Автор: BALU KOMAL COMEDY
Загружено: 2022-10-22
Просмотров: 169013
भाग क्र.50 ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा 🌾 संकटात 😔दिवाळी करवि का कर्ज फेडावं ! balu komal new video
#balukomalcomedy #balasahebcomedyvideo #chandal_chaukadi_chya_karamati #maulichicomedy #गावाकडचाराहडा #mauli #balukomalcomedyvideo #newepisode
नमस्कार मित्रांनो आज कॉमेडी नसून सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे
दिवाळीच्या तोंडावर बळीराजा संकटात सापडलाय त्यात मेघराजाने ही साथ सोडली आहे अति पावसामुळे शेतातील सगळ्या ठिकाणचे नुस्कान झालेली आहे... सोयाबीन कपाशी सर्व पान्या खाली आहे.. हातातोंडाशी आलेला घास मेघ राजाने हिरावून घेतला आहे.... तरी शासनाला व राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत करावी करण शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिक उभ केले होते.. आता कर्ज फेडावे की दिवाळी करावी... पुढील पीक कसं उभा करावा असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे... म्हणून सरकार माय बापाला हात जोडून नम्र विनंती आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करावी धन्यवाद🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: