💛🙏🏻फॅमिली सोबत गेलो जेजुरी ला भावाचे लग्नाचा गोंधळ घालायला🙏🏻💛
Автор: Ghanshyam Patil 1133
Загружено: 2025-12-16
Просмотров: 4313
सर्व बघणाऱ्या मित्र परिवार आणि प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया channel subscribe करा, video like करा, शेअर करा.
मनीष आणि नेहा यांचा लग्न झाल्यानंतर नंतर, मामा आणि मामी, तसेच मनीषचे मामा कडील परिवार यांच्या सोबत जेजुरीला जाऊन घेतलं खंडोबाचं दर्शन.
जेजुरीला घातला गोंधळ
जेजुरी गडावर चढताना केली थोडी मस्ती
देवाला घातला अभिषेक
गोंधळ घालताना सर्वजण नाचत होती
उधळला भंडारा
मनीष आणि नेहा यांच्या सुखी संसाराला झाली सुरवात.
#jejuri #khandoba #maharashtra #jejuritemple #pune #india #marathi #malhar #jaimalhar #malhari #mumbai #jejurigad #jaymalhar #shiv #maharastra #ig #shiva #tuljapur #kolhapur #yellow #tuljabhavani #yelkotyelkotjaimalhar #sahyadri #solapur #jaimalharjejuri #bhfyp #balumama #love #mahadev #kadepathar
#dayvlog #trending #trendingvideo #viral #viralvideo #vlog #aagrikoli
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: