Jay Santaji : जय संताजीच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव : शहरातून निघाली भव्य दुचाकी रॅली
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-07
Просмотров: 462
जळगाव-संदीप होले । संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त आज शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जुन्या जळगावातील तरूण कुढापा मंडळापासून या रॅलीचा शुभारंभ झाला. यात तेली समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यामध्ये तरूणाईसह महिलांचे प्रमाण लक्षणीय असेच होते. पहा वृत्तांत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: