Halad kand sad niyatrn,!हळद कंद सड नियोजन,!हळद कंद सड कशी ओळखायची
Автор: हळद उत्पादक शेतकरी
Загружено: 2025-08-12
Просмотров: 10274
Halad kand sad niyatrn,!हळद कंद सड नियोजन,!हळद कंद सड कशी ओळखायची #हळद
आपण विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे... तुमचे बियाणे जर सशक्त, इजा न झालेले, ठळक बेणे असेल तर तुम्हाला हळदीचे चांगले उत्पादन मिळते. आणि कुटलेच रोग सहाजासहजी तुमच्या हळदीवर येत नाही... मित्रानो माझ्या हळदीला आत्तपर्यंत 1 ड्रीचिंग, 2 वेळा खत, आणि 2 वेळा प्रिव्हेटिंग स्प्रे घेतलेले आहेत. आणि ते सर्व विडिओ आपण आपल्य या चॅनल वर टाकलेले आहेत..हे सांगण्याचं कारण म्हणजे व्यर्थ खर्च करू नका गरज असेल तरच खर्च करा कारण हळदीची लागवड या वर्षी खूप जास्त आहे त्या मुळे पुढल्या हंगामात हळदीचे भाव पडण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. असं होयला नको की खर्च जास्त आणि उत्पादन कमी... तुम्ही आपल्या प्लॉट ला कधी पण भेट देऊ शकता..
#हळद
#farmer
#turmeric
#हळद_करपा
#halad_लागवड_कशी_करावी
#हळद_यशोगाथा
#हळद_लागवड_कधी_करावी
#हळद_कंद_सड
#sheti
#agriculture
#shetkari
#हळद_खत_व्यवस्थापन
#हळद_फवारणी_व्यवस्थापन
#हळद_फुटवे_व्यवस्थापन
#npk
#npk_fertilizer
#10-26-26
#9-24-24
#12-61-00
#13-40-13
#turmeric_farming
#turmeric
आपल्या चॅनल वर नवीन असाल तर subscribe, like, coment नक्की करा...
तुमचाच हळद उत्पादक शेतकरी
प्रफुल विकास नरवाडे
MN. 7498458794
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: