एमएमसीची ‘फर्स्ट रोजेस, देन थॉर्न्स’ मोहीम
Автор: Goa Entertainment
Загружено: 2025-12-06
Просмотров: 3
नोटिसांकडे दुर्लक्ष करणारी अनेक आस्थापने सील
मुरगाव पालिकेने थकबाकीदारांकडून देयक वसुलीसाठी अनोखी ‘फर्स्ट रोजेस, देन थॉर्न्स’ मोहीम राबवली ,या मोहिमेत नगराध्यक्ष गिरीश बोरकर आणि मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी व्यावसायिकांना गुलाब देऊन थकबाकी भरण्याची विनंती केली. तसच गेली दोन वर्षे वारंवार नोटिसा देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या अनेक दुकाने सिली केली
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: