मा. आमदार रमेश कदम यांचे विरोधकांना थेट, आक्रमक आव्हान!
Автор: Today News महाराष्ट्र
Загружено: 2025-12-14
Просмотров: 2047
राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मा. आमदार रमेश कदम यांनी विरोधकांवर थेट आणि आक्रमक आव्हान दिले आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची हिंमत दाखवा, मैदानात या, असे खुले चॅलेंज त्यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे आगामी राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
#रमेशकदम #मोहोळबातमी #breakingnews #मोहोळराजकारण #politicalnews #moholpolitics
#आक्रमकराजकारण #todaynewsmaharashtra
#थेटआव्हान
#विरोधकांना_चॅलेंज
#MaharashtraPolitics
#PoliticalNews
#BreakingNews
#MarathiNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: