big prawns fishing.मोठी कोलंबीची (जिताडा) मासेमारी. Mumbai Indian fishing
Автор: Mumbai Cha Koli
Загружено: 2021-08-24
Просмотров: 1049092
नमस्कार मित्रमंडळी,,
आज आपण मोठी कोलंबीची (जिताडा ) मासेमारी पाहणार आहोत,जिताडा कोलंबी पापलेट माश्याच्या जलीमध्ये येते ,पण जाळीच्या शेवटला छोटा फासा वापरावा लागतो नाहीतर जीताडे जाळीतून बाहेर पडतात.
जिताडा कोलंबी पाण्याच्या वरच्या थरात पोहत असते त्यासाठी जाळीला 2 रबरचे मोठे फुगे वापरणार आहोत....
===================================
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: