वीर बिरसा मुंडा गौरव गीत | Veer Birsa Munda | Adivasi song | Yashwant Telam, Santosh Bambre, Jagdish
Автор: Yashwant Telam
Загружено: 2022-11-08
Просмотров: 1197900
आद्यक्रांतीकारक वीर बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन !!!
कला फाऊंडेशन, जनजाती विकास मंच
प्रस्तुत..
आदिवासी गौरव गीत
🏹 वीर बिरसा मुंडा
🎬 कथा & दिग्दर्शक : संतोष बांबरे
📝 गीतकार : यशवंत तेलम, राजेश गवई
🎼 गायक & संगीतकार : जगदिश भुसारा
🎥 कॅमेरामॅन : एकनाथ वाघ
💻 पोस्टर डिझाइन : महेश भोये (दृष्टि फोटो)
🎭 कलाकार : यशवंत तेलम, सुनिल भडांगे, विजय बाराते, एकनाथ वाघ, विजय भोरे, जितेश तेलम, शांताराम पिलाना, पायल सापटे, गणेश गोविंद, रोहीदास मराड, वरदराज पिलाना, जितेश लोखंडे, सुनिल भुसारा, दिलीप दिघे,चिमा नाना भोरे, सुनिल डंबाळी, जमनी भोरे , मनी भोरे, सचिन भोरे,अजित डंबाळी, दिपेश वाघ, भावेश डंबाळी, लवकेश दिघे, संकेत भोरे, तेजस गोविंद, श्रेया गोविंद, आकांक्षा भोरे, वेणु चौधरी, जनिता गावंढा, सविता मागी, अनिता चौधरी, कल्पना हिरकुडा, सावित्री गावंढा, मिनाक्षी भरसट, दर्शना चौधरी, प्रियंका धुम, संगीता धुम, प्रमिला पवार, सिमा बरफ
🙏 स्पेशल थँक्स 🙏
सरस्वती महिला बचतगट, दिनेश कव्हा फॅमिली, विलास खुताडे सर विष्णू कुऱ्हाडे दादा,भोतडपाडा ग्रामस्थग्रामस्थ
आदिवासी गौरव गीत
वीर बिरसा मुंडा
भारत भुच्या रांची प्रांती माजला अत्याचार
सुगना करमी पोटी जल्मला बिरसा विर अवतार
अबुआ देशम हे...! अबुआ राज....2
इंग्रजांनी केला अन्याय हिरावले अधिकार
आदिवासींच्या हक्कापायी बंडाचा पुकार
जागृत केला गुलामीतला बांधला समाज
अबुआ देशम हे....! अबुआ राज....2
धर्म रक्षणासाठी त्याने पेटवलीती जोत
तीर कामठा कु-्हाड घेउनी भरला अंगी जोश
द-या खो-यातुन उलगुलानचा घुमला आवाज
अबुआ देशम र....! अबुआ राज...2
आदिवासीच्या हक्कासाठी लढला रनवीर
जल जमीन जंगलासाठी उपसले हत्यार
रक्त रंजीत क्रांती होता जीरला गोरा माज
अबुआ देशम रे...! अबुआ राज...!
क्रांतीविराच्या चरणी माझे प्रणाम कोटी कोटी
धरती आबाच नाव गाजतय सा-यांच्याच ओठी
जयंती आता करु बिरसा बाबाच हे राज
अबुआ देशम रे....! अबुआ राज....2
#yashwanttelam #Santoshbambare #jagdishbhusara #birsa_munda_jayanti #veerbirsamunda #birsamunda
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: